Logo

    Cotton Market Rate : जागतिक उत्पादनाचाही अंदाज युएसडीएने वाढवला | kapus bhav

    mrMarch 13, 2024
    What was the main topic of the podcast episode?
    Summarise the key points discussed in the episode?
    Were there any notable quotes or insights from the speakers?
    Which popular books were mentioned in this episode?
    Were there any points particularly controversial or thought-provoking discussed in the episode?
    Were any current events or trending topics addressed in the episode?

    About this Episode

    देशातील अनेक बाजारात कापसाचा कमाल भाव आता ८ हजारांच्या दरम्यान पोचला. तर सरासरी भावपातळी ७ हजार ३०० ते ७ हजार ८०० रुपयांवर पोचली. बाजारातील कापूस आवक दिवसेंदिवस कमी होत आहे. तर युएडीएने आपल्या नुकत्याच जाहीर केलेल्या अंदाजात अनपेक्षित खुलासे केले. युएसडीएने भारताच्या कापूस उत्पादन आणि वापराच्या अंदाजात वाढ केलीच. शिवाय भारताच्या निर्यातीचा अंदाज चांगलाच वाढवला. मग नेमकं युएसडीएनं भारताच्या कापूस उत्पादन, वापर आणि निर्यातीबाबतचा अंदाज काय दिला? आणि बाजारा पुढील काळात कसा राहू शकतो? याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल. 

    The maximum price of cotton in many markets of the country has now reached between 8 thousand. While the average price level reached 7 thousand 300 to 7 thousand 800 rupees. Cotton arrival in the market is decreasing day by day. While UADA made unexpected revelations in its recently released estimates. USDA has raised India's cotton production and consumption forecast. Moreover, India's export forecast increased significantly. So what exactly did the USDA predict about India's cotton production, consumption and exports?

    Recent Episodes from Shet Market

    Shet Market
    mrMarch 13, 2024

    Tur Market: देशात आज तुरीला कितीचा भाव मिळाला? | Agrowon | ॲग्रोवन

    Tur Market: देशात आज तुरीला कितीचा भाव मिळाला? | Agrowon | ॲग्रोवन

    नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतीमाल बाजारात चालू महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात काहीसे चढ उतार सुरु झाले. याची माहिती शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट बुलेटीनमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.

    Hello farmer friends, some ups and downs started in the second week of the current month in the agricultural commodity market. Farmers need to get this information. So today we are going to get information about five important developments in the agricultural market from the Farm Market Bulletin.

    Shet Market
    mrMarch 12, 2024

    Cotton, Soybean rate: पुढच्या काळात कोणकोणत्या मालाच्या भावात वाढ होणार? ! Agrowon

    Cotton, Soybean rate: पुढच्या काळात कोणकोणत्या मालाच्या भावात वाढ होणार? ! Agrowon

    शेतकरी सोयाबीन, कापूस, तूर, हरभरा, हळद भाव कसे राहतील असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. या शेतीमालाचे भाव पुढे कसे राहतील याची माहिती शेतकऱ्यांना आजच्या मार्केट कट्टामधून मिळेल.

    Farmers have wondered how the prices of soybeans, cotton, tur, gram, and turmeric will remain. Farmers will get information about how the prices of these agricultural commodities will continue from today's market report.

    Shet Market
    mrMarch 11, 2024

    Tur Market: बाजारातील तुरीची आवक आद्यपही कमी | Agrowon | ॲग्रोवन

    Tur Market: बाजारातील तुरीची आवक आद्यपही कमी | Agrowon | ॲग्रोवन

    नमस्कार शेतकरी मित्रांनो, आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या भावात काहीशी सुधारणा झाली. बाजारातील चढ उताराची माहिती शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट बुलेटीनमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.

    Shet Market
    mrMarch 09, 2024

    Onion Market: बाजारात हरभऱ्याची आवक वाढतेय | Agrowon | ॲग्रोवन

    Onion Market: बाजारात हरभऱ्याची आवक वाढतेय | Agrowon | ॲग्रोवन

    नमस्कार शेतकरी मित्रांनो, देशातील बाजारात सध्या काही मालाचे भाव सुधारण्याचे संकेत आहेत. याची माहिती शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट बुलेटीनमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.

    Hello fellow farmers, there are signs of improvement in the prices of some commodities in the country's market. Farmers need to get this information. So today we are going to get information about five important developments in the agricultural market from the Farm Market Bulletin.

    Shet Market
    mrMarch 08, 2024

    Onion Market: कांदा बाजारावर अधिसूचना निघाल्याचा काय परिणाम झाला? | Agrowon | ॲग्रोवन

    Onion Market: कांदा बाजारावर अधिसूचना निघाल्याचा काय परिणाम झाला? | Agrowon | ॲग्रोवन

    नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतीमाल बाजारात होणाऱ्या चढ उताराची माहिती शेतकऱ्यांना वेळेत मिळणे आवश्यक असते. त्यामुळे आज आपण शेतमार्केट बुलेटीनमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.

    Hello fellow farmers, it is necessary for farmers to get timely information about the ups and downs in the agricultural commodity market. So today we are going to get information about five important developments in the agricultural market from the Farm Market Bulletin.

    Shet Market
    mrMarch 07, 2024

    Tur Market Rate: सरकार तुरीचे भाव पाडण्यासाठी काय काय करतंय? | Agrowon | ॲग्रोवन

    Tur Market Rate: सरकार तुरीचे भाव पाडण्यासाठी काय काय करतंय? | Agrowon | ॲग्रोवन

    तुरीचा भाव वाढीसाठी शेतकरी माल मागं ठेऊन भाव वाढीसाठी प्रयत्न करत आहेत, तर सरकार तुरीचे भाव पाडण्यासाठी कोणत्याही थराला जायला तयार आहे. व्यापारी मात्र सावध पावलं टाकत आहेत. सरकारने व्यापारी आणि उद्योगांचे कान पिळले की खाली बाजार काहीसा कमी होतो, पण पुन्हा वाढतो. त्याचही कारणही तसचं आहे. तूर आता देशभरात ९ हजार ते १० हजारांच्या दरम्यान आहे. पण बहुतांशी शेतकऱ्यांना प्रश्न पडला की या सगळ्या भानगडीत तुरीचा बाजार पुढीच्या महिना,दोन महिन्यात कसा राहू शकतो? तर तुरीचा बाजार सध्याच्या पातळीवरून तुरीचा भाव कमी होण्याची शक्यता खूपच कमी आहे.

    To increase the price of turi, the farmers are trying to increase the price by holding back the goods, while the government is ready to go to any extent to bring down the price of turi. Traders, however, are taking cautious steps. When the government squeezes the ears of traders and industries, the market goes down a bit, but rises again. The reason is also the same. Tur is now between 9 thousand and 10 thousand across the country. But most of the farmers have a question that how can the turi market survive in the next month or two? While the market of turi is very less likely to reduce the price of turi from the current level.

    Shet Market
    mrMarch 06, 2024

    Onion Market: कांद्याच्या बाजारात आज काय घडामोडी घडल्या ? | Agrowon | ॲग्रोवन

    Onion Market: कांद्याच्या बाजारात आज काय घडामोडी घडल्या ? | Agrowon | ॲग्रोवन

    नमस्कार शेतकरी मित्रांनो, आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस आणि सोयाबीनच्या भावात चढ उतार सुरु आहेत. या पिकांना देशात काय भाव मिळतोय याची माहीती शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट बुलेटीनमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.

    Hello farmer friends, the prices of cotton and soybeans are going up and down in the international market. It is necessary for the farmers to get information about the prices of these crops in the country. So today we are going to get information about five important developments in the agricultural market from the Farm Market Bulletin.

    Shet Market
    mrMarch 05, 2024

    Cotton Rate: कापसाचे भाव कमी जास्त होण्याचा धोका आहे का? | Agrowon | ॲग्रोवन

    Cotton Rate: कापसाचे भाव कमी जास्त होण्याचा धोका आहे का? | Agrowon | ॲग्रोवन

    कापूस बाजारात सध्या तेजीचे वारे आहे. आंतरराषट्रीय बाजारात कापसाचे भाव वाढल्याने भारताच्या कापसाला मागणी वाढली. यामुळे देशातील कापूस भावही गेल्या दोन आठवड्यात १० टक्क्यांनी वाढले आहेत. मार्च महिन्यात कापसाचा सरासरी भाव ८ हजारांच्या दरम्यान पोहचू शकतो. तर मे महिन्यापर्यंत पुन्हा ५ टक्क्यांपर्यंत वाढ अपेक्षित आहे, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

    Cotton market is currently bullish. The increase in the price of cotton in the international market has increased the demand for Indian cotton. Due to this, cotton prices in the country have also increased by 10 percent in the last two weeks. In the month of March, the average price of cotton can reach between 8 thousand. Analysts in the cotton market have predicted that an increase of up to 5 percent is expected by May.

    Shet Market
    mrMarch 04, 2024

    Onion Market: निर्यातीच्या अधिसूचनेमुळे कांदा भावात सुधारणा | Agrowon | ॲग्रोवन

    Onion Market: निर्यातीच्या अधिसूचनेमुळे कांदा भावात सुधारणा | Agrowon | ॲग्रोवन

    नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज शनिवारी म्हणजेच आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेतीमाल बाजारात विशेष घडामोडी घडत असतात. याची माहिती शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट बुलेटीनमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.

    Hello farmer friends, Today Saturday i.e. the last day of the week, special events are happening in the agricultural produce market. Farmers need to get this information. So today we are going to get information about five important developments in the agricultural market from the Farm Market Bulletin.

    Shet Market
    mrMarch 02, 2024
    Logo

    © 2024 Podcastworld. All rights reserved

    Stay up to date

    For any inquiries, please email us at hello@podcastworld.io