Logo

    राज्यातील चौथीपर्यंतच्या शाळा सकाळी ९ नंतर भरणार ते अटल सेतूवर एसटी बस का जात नाहीये

    mrFebruary 09, 2024
    What was the main topic of the podcast episode?
    Summarise the key points discussed in the episode?
    Were there any notable quotes or insights from the speakers?
    Which popular books were mentioned in this episode?
    Were there any points particularly controversial or thought-provoking discussed in the episode?
    Were any current events or trending topics addressed in the episode?

    About this Episode

    १) राज्यातील चौथीपर्यंतच्या शाळा सकाळी ९ नंतर भरणार; राज्य सरकारनं काढला जीआर

    २) शेतकऱ्यांचा मोर्चा दिल्लीच्या सीमांवर रोखला; पुन्हा का आलीए ही वेळ जाणून घ्या

    ३) ९ हजार कोटींच्या रस्ते, पुलांचे काम रखडणार! डिझाईन वेळेत मिळत नसल्याचा परिणाम

    ४) अटल सेतूवर एसटी बस का जात नाहीये

    ५) भारत-मॅनम्यार सीमेवरील 'मुक्त संचार' आता संपुष्टात; ड्रग्ज तस्करी, घुसखोरीला बसणार आळा

    ६) भारतातील वर्ल्डकपचे स्ट्रिमिंग करूनही डिज्नेला झाला 2613 कोटी रूपयांचा तोटा

    ७) "लग्नानंतर मी शॉर्ट्सवर फिरूही शकत नव्हते"; घटस्फोटानंतर ईशा देओलचा आरोप 

    स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे

    Recent Episodes from Sakalchya Batmya / Daily Sakal News

    लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्याचा मूड काय? ते AI मुळे येऊ शकतं मोठ वीज संकट

    लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्याचा मूड काय? ते AI मुळे येऊ शकतं मोठ वीज संकट

    १) Sakal Survey : लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्याचा मूड काय? (ऑडिओ)

    २) पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन दीड महिने राहणार बंद  

    ३) 15 मार्चनंतर पेटीएमच्या कोणत्या सेवा होणार बंद? पहा संपूर्ण यादी

    ४) मुंबईतील रेल्वे स्थानकांना मिळणार नवी ओळख  

    ५) 'एआय'मुळे येऊ शकतं मोठं वीज संकट!

    ६) रिषभ पंतचे १४ महिन्यांनंतर पुनरागमन

    ७) एड शीरन मुंबईच्या शाळेत काय करतोय? मराठी पोरांसोबत घातला धुमाकूळ...

    स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

    देशभरात CAA लागू ते मुंबईने दाखवली ‘खडूस’ वृत्ती

    देशभरात CAA लागू ते मुंबईने दाखवली ‘खडूस’ वृत्ती

    १) देशभरात CAA लागू; केंद्रानं काढली अधिसूचना (ऑडिओ)

    २) अमरावतीच्या पांढरी खानमपूर गावातील प्रवेशद्वाराचा वाद चिघळला! (ऑडिओ)

    ३) पुण्यात वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली मेट्रो मार्गाला मंजुरी

    ४) पाकिस्तानातील महिलेला गोपनीय माहिती पुरवणाऱ्याला अटक  

    ५) लष्कराच्या भात्यात आता ‘दिव्यास्त्र’

    ६) मुंबईने दाखवली ‘खडूस’ वृत्ती;  रणजी करंडकावर पकड

    ७) आयुष्यातलं पहिलं ऑस्कर, ओपनहायमरचा दिग्दर्शक नोलन झाला भावूक!

    स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

    'माझं आडनाव जर देशपांडे, जोशी असतं तर...; ज्येष्ठ अभिनेत्री बोलली ते 'सिक्सर किंग'ची राजकारणात एन्ट्री!

    'माझं आडनाव जर देशपांडे, जोशी असतं तर...; ज्येष्ठ अभिनेत्री बोलली ते 'सिक्सर किंग'ची राजकारणात एन्ट्री!

    १)  तिसऱ्या मुंबईसाठी एक इंच जमीन देणार नाही!; शेतकऱ्यांचा निर्धार

    २) बिघडले काजूचे अर्थकारण, कोट्यवधीच्या उलाढालीवर परिणाम 

    ३) पेंटर वडिलांना अर्धांगवायू...10 बाय 5 फुटाचं घरं..धारावीचा 'उमेश'  बनला आर्मी ऑफिसर

    ४)  प्रार्थनास्थळावर कारवाईची अफवा पसरविणाऱ्या ३४ जणांविरुद्ध गुन्हा

    ५) व्हॉट्सअॅप कॉलिंग सुरक्षित करण्यासाठी नवं फिचर

    ६) 'सिक्सर किंग'ची राजकारणात तुफानी एन्ट्री!

    ७)  'माझं आडनाव जर देशपांडे, जोशी अन् कुलकर्णी असतं तर....' प्रसिद्ध अभिनेत्री उषा नाईक काय बोलून गेल्या?

    स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

    मराठवाड्याला पाणीटंचाईची झळ ते कसोटीत खेळा, मालामाल व्हा!

    मराठवाड्याला पाणीटंचाईची झळ ते कसोटीत खेळा, मालामाल व्हा!

    १)  मराठवाड्यातील साडेतीनशेवर गाववाड्यांना पाणीटंचाईची झळ

    २)  पुण्यातील शेख सल्लाहुद्दीन दर्ग्याचा वाद काय?  (ऑडिओ)

    ३)  जगभरात सोन्याची मागणी का वाढत आहे?

    ४) ८० माजी प्रशासकिय अधिकाऱ्यांचं निवडणूक आयोगाला पत्र

    ५) सर्वसामान्यांमध्ये का वाढतेय प्लॅस्टिक सर्जरीची क्रेझ? मोबाईलशी आहे थेट कनेक्शन, वाचा रिपोर्ट

    ६)  कसोटीत खेळा, मालामाल व्हा! मालिका जिंकल्यानंतर BCCIची मोठी घोषणा

    ७)  मुलीसोबतचं नातं सुधारण्यासाठी अनुरागने घेतली होती तज्ज्ञाची मदत

    स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

    बंगळुरू बॉम्बस्फोटातील संशयित दहशतवादी पुण्यात? ते सुधा मूर्ती राज्यसभेवर

    बंगळुरू बॉम्बस्फोटातील संशयित दहशतवादी पुण्यात? ते सुधा मूर्ती राज्यसभेवर

    १) सीबीआयकडून मानवी तस्करी नेटवर्क विरोधात कारवाई (ऑडिओ)

    २) बंगळूर बॉम्बस्फोटातील संशयित दहशतवादी पुण्यात?

    ३) कोण आहेत भारताचे बेस्ट इन्फ्लुएन्सर्स? PM मोदींच्या हस्ते गौरव!  

    ४) चाकरमान्यांसाठी खुशखबर!  होळीनिमित्त कोकण मार्गावर धावणार ६८ विशेष रेल्वे गाड्या

    ५) ग्रॅच्युइटीबाबत केंद्र सरकारकडून मोठा दिलासा

    ६) सुधा मूर्ती यांची राज्यसभेवर नियुक्ती

    ७) 'शोध महा वेगाचा’, महाराष्ट्रातील वेगवान गोलंदाजांसाठी सुवर्णसंधी

    स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

    आरक्षणासाठी सकल मराठा समाजाची केंद्रकडे धाव ते कुलदीपनं कमाल केली!

    आरक्षणासाठी सकल मराठा समाजाची केंद्रकडे धाव ते कुलदीपनं कमाल केली!

    १) राज्य सरकारचे आरक्षण करणार न टिकणारे    

    २) मुंबईत वीज दरवाढीचे साईड इफेक्ट   

    ३) मोहरीचे तेल कर्करोगविरोधी   

    ४) कॅब चालक, स्विग्गी-झोमॅटोचे चार प्रतिनिधी लोकसभेसाठी सज्ज?

    ५) राज्य सरकारची मनोरंजन विश्वामध्ये एंट्री!

    ६) कुलदीपनं कमाल केली! 92 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच...

    ७) 'होय मी अंबानींच्या मुलाच्या लग्नात नाचलो कारण....' ; आमिर खाननं दिलं उत्तर!

    स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

    शाळेत शिकवायला आली AI शिक्षिका ते 'या' खेळाडूंना मिळणार सरकारी नोकऱ्या

    शाळेत शिकवायला आली AI शिक्षिका ते 'या' खेळाडूंना मिळणार सरकारी नोकऱ्या

    १) बेरोजगारी वाढली की कमी झाली? निवडणुकीच्या तोंडावर सरकारनं जाहीर केली आकडेवारी

    २) आश्चर्य! शाळेत शिकवायला आली AI शिक्षिका; भारतात केरळमधील शाळेचा खास उपक्रम

    ३) टेक कंपन्यांमध्ये होणार मोठे बदल; युरोपियन युनियनचा डिजिटल मार्केट्स अ‍ॅक्टचा परिणाम

    ४) ‘युएई’तील भारतीयांना नवे विमा संरक्षण

    ५) भारतीय वंशाच्या निक्की हॅले अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाहेर

    ६) 'या' खेळाडूंना मिळणार सरकारी नोकऱ्या अन् प्रमोशन! क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांची घोषणा

    ७) लॉस एन्जेलिसमध्ये पार पडणार ऑस्कर सोहळा; कधी आणि कुठे पाहता येईल?

    स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे

    सागरी सेतूजवळ होणार तिसरी मुंबई ते सोशल मीडियामुळे पसरतोय 'पॉपकॉर्न ब्रेन' आजार

    सागरी सेतूजवळ होणार तिसरी मुंबई ते सोशल मीडियामुळे पसरतोय 'पॉपकॉर्न ब्रेन' आजार

    १) सागरी सेतूजवळ होणार तिसरी मुंबई

    २) कात्रजच्या प्राणी संग्रहालयातून बिबट्या पळाला

    ३) पर्यावरण बदलाचा महिलांना फटका

    ४) सोशल मीडियामुळे पसरतोय 'पॉपकॉर्न ब्रेन' आजार

    ५) इलॉन मस्कने बुडवले 'एक्स'च्या माजी अधिकाऱ्यांचे 130 बिलियन डॉलर्स?  

    ६) १०० कसोटी सामन्यांचा स्वप्नवत प्रवास - आर अश्विन

    ७) 'मी कधीही कुणाच्या लग्नात नाचले नाही....; कंगनाची पोस्ट नेमकी कुणासाठी?

    स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे 

    ‘गुगल’ने मागितली PM मोदींची माफी ते 'उल्लू ॲप' च्या 'कंटेट' मुळे मुलांवर वाईट परिणाम

    ‘गुगल’ने मागितली PM मोदींची माफी ते  'उल्लू ॲप' च्या 'कंटेट' मुळे मुलांवर वाईट परिणाम

    १) मतदानासाठी लाच घेणाऱ्या खासदार-आमदारांवर कारवाई होणार,

    २) खादी ग्रामोद्योगामुळे देशात साडेनऊ लाख नवीन नोकऱ्या

    ३) ‘गुगल’ने मागितली पंतप्रधान मोदींची माफी

    ४) कृषी अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचे आदेश रद्द 

    ५) इस्रो’चे अध्यक्ष एस. सोमनाथ यांना कर्करोग

    ६) मुंबई ४८व्यांदा रणजी अंतिम फेरीत 

    ७) 'उल्लू ॲप' च्या 'कंटेट' मुळे मुलांवर विपरित परिणाम

    स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे 

    BSFला मिळाली पहिली महिला स्नायपर ते राज ठाकरे संतापून पुण्यातील बैठक सोडून का गेले?

    BSFला मिळाली पहिली महिला स्नायपर ते राज ठाकरे संतापून पुण्यातील बैठक सोडून का गेले?

    १) राज ठाकरे पुण्यात बैठक सोडून का निघून गेले?

    २) मुलांमध्ये लठ्ठपणा वाढू नये म्हणून पालकांनी काय करावं?

    ३) बीएसएफला मिळाली पहिली महिला स्नायपर

    ४) पॅरा अॅथलिट देवेंद्र झाझरियांना भाजपकडून खासदारकीची उमेदवारी

    ५) 'एआय' प्रॉडक्ट लाँच करण्यापूर्वी घ्यावी लागणार परवानगी

    ६) जागतिक क्रिकेटवर भारताचेच राज्य

    ७) पुढील दोन आठवड्यांत 'नेटफ्लिक्स' वर मनोरंजनाचा तडका! 

    स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे 

    Logo

    © 2024 Podcastworld. All rights reserved

    Stay up to date

    For any inquiries, please email us at hello@podcastworld.io