Logo

    Marathi Crime Katha

    It's the first ever true-crime podcast in Marathi! मराठी क्राईम कथेच्या प्रत्येक एपिसोडमध्ये असेल एक नवीन, हटके म्हणता येईल अशी केस आणि तिचं इन्व्हेस्टिगेशन, तसंच या क्षेत्रात काम करणाऱ्या वेगवेगळ्या एक्सपर्ट्सचे इनडेप्थ इंटरव्ह्यूज. नमस्कार मी निरंजन मेढेकर! माझी बॅकग्राऊंड मीडियातली, न्यूज़ रिपोर्टिंग आणि फिक्शन रायटिंगमधली. रिअल क्राईम स्टोरीज़ आणि क्रिमिनल सायकॉलॉजी हा माझ्या इंटरेस्टचा आणि अभ्यासाचाही विषय. तर सज्ज व्हा एका ससपेन्स थ्रिलर, अॅक्शन पॅक्ड अशा रोलर कोस्टर राईडसाठी. ऐकत रहा मराठी क्राईम कथा! For more updates: https://www.instagram.com/niranjan_selfmed/?hl=en

    Millions of listeners seek out Bingepods (Ideabrew Studios Network content) every day. Get in touch with us to advertise, join the network or click listen to  enjoy content by some of India's top audio creators.
    studio@ideabrews.com

    Android | Apple

    mr29 Episodes

    People also ask

    What is the main theme of the podcast?
    Who are some of the popular guests the podcast?
    Were there any controversial topics discussed in the podcast?
    Were any current trending topics addressed in the podcast?
    What popular books were mentioned in the podcast?

    Episodes (29)

    8. Don Karim Lala: Gangubai's Rakhi Brother

    8. Don Karim Lala: Gangubai's Rakhi Brother

    गंगूबाई काठीयावाडी या फिल्ममध्ये अजय देवगणनं साकारलेल्या गँगस्टर लालाच्या भूमिकेमुळं एकेकाळी मुंबई अंडरवर्ल्डवर राज केलेल्या डॉन करीम लालाचं नाव चर्चेत आलंय. तसं ते दोन वर्षांपूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी करीम लाला आणि इंदिरा गांधी यांच्यासंदर्भात केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळंही आलेलं. ते स्टेटमेंट नेमकं काय होतं, मुळात हा लाला कोण होता, फिल्ममध्ये त्याची माणुसकीची पांढरी बाजू दाखवण्यात आली असली तरी क्राईमच्या काळ्या जगातली त्याची आणि त्याच्या पठाण गँगची कारकीर्द किती दहशतीची होती, जुगाराचे अड्डे आणि स्मगलिंगमध्ये अट्टल असलेला हा लाला आणखी कोणत्या गोष्टींसाठी कुख्यात होता, दाऊदच्या वडलांशी त्याचं काय कनेक्शन होतं, हाजी मस्तानशी त्यानं का हात मिळवला, अँग्री यंग मॅन अमिताभच्या कोणत्या फिल्ममधलं मुख्य पात्र या लालावर आधारित आहे…या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी मराठी क्राईम कथेचा हा लेटेस्ट एपिसोड नक्की ऐका!

    Follow Niranjan Medhekar on Instagram - https://www.instagram.com/niranjan_selfmed/?hl=en

    Cover Credit - Veerendera Tikhe 

    Background Score Credit - 100 Seconds by Punch Deck | https://soundcloud.com/punch-deck

    Music promoted by https://www.free-stock-music.com

    Creative Commons Attribution 3.0 Unported License

    https://creativecommons.org/licenses/by/3.0/deed.en_US


    References - https://www.aninews.in/news/national/general-news/indira-gandhi-used-to-meet-karim-lala-says-don-haji-mastans-son20200117040130/

    https://www.amazon.in/dp/B00MXSAGD8/ref=dp-kindle-redirect?_encoding=UTF8&btkr=1

    https://www.indiatimes.com/entertainment/celebs/ajay-devgn-karim-lala-gangubai-kathiawadi-561252.html

    https://www.timesnownews.com/india/article/as-congress-asks-sanjay-raut-to-withdraw-remarks-on-indira-gandhi-picture-of-ex-pm-with-karim-lala-surfaces/540914

    https://www.indiatoday.in/india/story/how-karim-lala-met-indira-gandhi-scribe-recounts-life-and-times-of-don-1637585-2020-01-17

    #don #gangster #karimlala #mumbai #underworld #1970s #crime #world #india #newepisode #truecrime #marathi #podcast #marathicrimekatha #newepisode #podcaster #writer #niranjanmedhekar #available #gaana #jiosaavn #applepodcast #spotify #amazonmusic #googlepodcast #youtube 


    Marathi Crime Katha
    mrMarch 29, 2022

    7. Hunt for Dawood

    7. Hunt for Dawood

    Special interview: Ravi Amale, senior journalist and author with expertise in internal security and intelligence operations. दाऊद इब्राहिमला उचलण्याचे-मारण्याचे आजवर नेमके किती प्रयत्न झाले, पाकिस्तानी क्रिकेटर जावेद मियॉंदादच्या मुलाचं दाऊदच्या मुलीशी दुबईत लग्न झालं तेव्हा दाऊदला संपवण्याचा इंटेलिजन्स ब्यूरोचा (आयबी) खरंच प्लॅन होता का, छोटा राजन ‘रॉ’चा माणूस होता का, त्यानं नेपाळमध्ये आयएसआय आणि डी कंपनीच्या अनेक हस्तकांना संपवलं का, याकूब मेमनला काठमांडू विमानतळावर उचलण्यात आलं की दिल्ली रेल्वे स्टेशनवर, अबू सालेमला पोर्तुगालमध्ये अटक करत भारतात धाडण्यामागं कुणाचा हात होता…या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी मराठी क्राईम कथेचा हा एपिसोड नक्की ऐका!

    #Dawood #1993 #Mumbai #serialblast #terror #attack #India #hunt #manhunt #marathi #podcast #truecrime #niranjanmedhekar #specialinterview #raviamale 

    Follow Niranjan Medhekar on Instagram - https://www.instagram.com/niranjan_selfmed/?hl=en

    Ravi Amale's Book on RAW - https://manovikasprakashan.com/index.php?route=product/product&product_id=967&tag=Ravi+Amle

    Link of Sexvar Bol Bindhast - https://www.storytel.com/series/44169?appRedirect=true

    Cover Credit - Veerendra Tikhe 

    Background Score - 100 Seconds by Punch Deck | https://soundcloud.com/punch-deck Music promoted by https://www.free-stock-music.com Creative Commons Attribution 3.0 Unported License https://creativecommons.org/licenses/by/3.0/deed.en_US


    Marathi Crime Katha
    mrMarch 21, 2022

    6. 1993 Mumbai Blasts: Biggest Intelligence Failure Ever?

    6. 1993 Mumbai Blasts: Biggest Intelligence Failure Ever?

    Special interview: Ravi Amale, senior journalist and author with expertise on internal security and intelligence operations.  शुक्रवार १२ मार्च १९९३ या दिवशी दुपारी १.२८ ते ३.५५ या अडीच तासांत मुंबईत जे काही घडलं ते न भूतो न भविष्यती असं होतं. शेअर मार्केटपासून ते एअर इंडिया बिल्डिंग, प्लाझा सिनेमा, झवेरी बाजार आणि मश्चीद बंदरापर्यंत वेगवेगळ्या दहा ठिकाणी घडवून आणण्यात आलेल्या सीरियल ब्लास्टमध्ये २५७ जण ठार झाले तर ७१३ जण जखमी झाले. पाकिस्तानच्या आयएसआयनं दाऊद इब्राहिम आणि टायगर मेमनच्या मदतीनं भारतावरचा सगळ्यात मोठा टेरर स्ट्राईक केला. आज २९ वर्षांनीही सगळ्यात मोठा प्रश्न उरतो तो म्हणजे देशाच्या विरोधात इतका मोठा कट शिजत असताना आयबी, रॉ यांच्यासह देशातल्या सगळ्या गुप्तचर यंत्रणा काय करत होत्या? हे सगळ्यात मोठं इटेलिजन्स फेल्युअर होतं का? जाणून घेऊया मुंबईस्थित ज्येष्ठ पत्रकार, लेखक आणि गुप्तचर यंत्रणांचे विशेष अभ्यासक रवि आमले यांच्याकडून. #mumbai #serialblasts #1993 #biggest #terrorstrike #terror #attack #india #blackfriday #specialinterview #raviamale #veteranjournalist #podcaster #niranjanmedhekar #marathicrimekatha #newepisode  

    Cover Credit - Veerendra Tikhe  

    Background Score - 100 Seconds by Punch Deck | https://soundcloud.com/punch-deck Music promoted by https://www.free-stock-music.com Creative Commons Attribution 3.0 Unported License https://creativecommons.org/licenses/by/3.0/deed.en_US  

    Marathi Crime Katha
    mrMarch 14, 2022

    5. Deadly Auto Shankar

    5. Deadly Auto Shankar

    रेप, अॅपडक्शन्स, सेक्स रॅकेट, स्मगलिंग, मल्टिपल मर्डर्स अशा वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये मोस्ट वाँटेट असलेला आणि १९७०-८० च्या दशकात चेन्नईमध्ये अक्षरक्षः धुमाकूळ घातलेला ऑटो शंकर ही साऊथच्या क्राईम वर्ल्डमधली सगळ्यात काँप्लिकेटेड म्हणता येईल अशी केस. एक साधा रिक्षावाला ते पोलिसांना आणि राजकारण्यांनाही आपल्या खिशात घालणारा कोल्ड ब्लडेड गँगस्टर हा ऑटो शंकरचा प्रवास नेमका कसा झाला…जाणून घेऊया या एपिसोडमध्ये.

    #autoshankar #south #india #deadly #serialkiller #gangster #truecrime #marathi #podcast #niranjanmedhekar 

    Follow me on Instagram - https://www.instagram.com/niranjan_selfmed/?hl=en

    Link of my other podcast on healthy sex life named 'Sexvar Bol Bindhast' - https://www.storytel.com/series/44169?appRedirect=true

    Cover Design: Veerendra Tikhe

    Background Score: 100 Seconds by Punch Deck | https://soundcloud.com/punch-deck

    Music promoted by https://www.free-stock-music.com

    Creative Commons Attribution 3.0 Unported License

    https://creativecommons.org/licenses/by/3.0/deed.en_US

    References 

    https://en.wikipedia.org/wiki/Auto_Shankar

    https://homegrown.co.in/article/804537/auto-shankar-the-gut-wrenching-saga-of-indias-ted-bundy-of-the-80s

    https://www.thenewsminute.com/article/auto-shankar-s-reign-terror-incomplete-story-man-who-shook-madras-100298

    https://www.thehindu.com/news/cities/chennai//article60429828.ece

    Marathi Crime Katha
    mrMarch 07, 2022

    4. Tharki Tinder Thug

    4. Tharki Tinder Thug

    डेटिंग आणि प्रेमाचं नाटक करत युरोपातल्या असंख्य मुलींना तब्बल १० लाख मिलियन डॉलरचा चुना लावलेल्या एका भुरट्या पण तितक्याच स्मार्ट चोराची गोष्ट आज मी सांगणार आहे. आपण एका बड्या डायमंड मर्चंटचा पोरगा असल्याची थाप तो आधी मारतो. मग पोरींना भुलवत त्यांना पार आपल्या प्रायव्हेट जेटमधून डेटवर नेतो. एकदा का पोरगी फसली की त्यांच्याच क्रेडिट कार्डवरून तो त्यांना लाखो डॉलर्सना गंडा घालतो. नेटफ्लिक्सवर बरोबर महिन्याभरापूर्वी आलेल्या 'टिंडर स्विंडलर' या डॉक्युमेंटरी फिल्मनं या मजनूचं पितळ जगासमोर उघडं पाडलंय. सायमन लेव्हिव उर्फ शिमन हयूत हे त्याचं नाव. ३१ वर्षांच्या या इस्रायली टिंडर ठगाबद्दल जाणून घेऊया मराठी क्राईम कथेच्या या एपिसोडमध्ये.

    Follow me on Instagram - https://www.instagram.com/niranjan_selfmed/?hl=en

    Link of Sexvar Bol Bindhast - https://www.storytel.com/series/44169?appRedirect=true

    Cover Design: Veerendra Tikhe 

    Background Score: 100 Seconds by Punch Deck | https://soundcloud.com/punch-deck

    Music promoted by https://www.free-stock-music.com

    Creative Commons Attribution 3.0 Unported License

    https://creativecommons.org/licenses/by/3.0/deed.en_US

    References: https://www.vg.no/spesial/2019/tindersvindleren/

    https://www.netflix.com/us/title/81254340?s=i&trkid=13747225&vlang=en&clip=81563542

    https://www.dailymail.co.uk/news/article-10537143/Infamous-Tinder-swindler-breaks-silence-time-bombshell-Netflix-documentary.html

    https://www.esquire.com/entertainment/tv/a38955743/tinder-swindler-simon-leviev-true-story-where-is-he-now/


    Marathi Crime Katha
    mrFebruary 28, 2022

    3. Army Chief's Assassination

    3. Army Chief's Assassination

    पुण्यातला पहिला दहशतवादी हल्ला म्हणलं की आपल्याला बरोबर अकरा वर्षांपूर्वी म्हणजेच १३ फेब्रुवारी २०१० या दिवशी झालेला जर्मन बेकरी ब्लास्ट आठवेल. पण खरंतर पुण्यावर पहिला टेरर स्ट्राईक हा ३६ वर्षांपूर्वी १० ऑगस्ट १९८६ मध्ये कँप एरियात झालेला. या हल्ल्यात सहभागी टेररिस्ट्सच्या मुसक्या आवळण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी पंजाब पोलिस आणि केंद्रीय तपास यंत्रणांसह सर्वात मोठी देशव्यापी मोहिम उघडली होती. ती मोहीम यशस्वी झाली का, हल्ल्याचं नेमकं कारण आणि हल्लेखोर नेमके कोण होते…जाणून घेऊया या एपिसोडमध्ये. 

    Follow me on Instagram - https://www.instagram.com/niranjan_selfmed/?hl=en

    Cover Design: Veerendra Tikhe 

    Background Score Credit: 100 Seconds by Punch Deck | https://soundcloud.com/punch-deck

    Music promoted by https://www.free-stock-music.com

    Creative Commons Attribution 3.0 Unported License

    https://creativecommons.org/licenses/by/3.0/deed.en_US

    News References:

    https://en.wikipedia.org/wiki/Arun_Shridhar_Vaidya

    https://www.indiatoday.in/magazine/indiascope/story/19860930-vaidya-assassination-police-nab-assassin-of-the-former-indian-army-chief-801255-1986-09-30

    https://medium.com/history-in-bytes/the-only-indian-army-general-assassinated-in-indian-history-general-arunkumar-shridhar-vaidya-895976e65a6b

    https://www.indiatoday.in/magazine/cover-story/story/19860831-former-army-chief-general-a.s.-vaidya-assassinated-by-sikh-militants-in-pune-801208-1986-08-31

    https://www.opindia.com/2021/06/assassination-of-former-army-chief-general-a-s-vaidya-in-1986-operation-blue-star-khalistan/

    #ArmyChief #GenArunkumarVaidya #Assasination #Terrorist #Attack #Pune #1980s #TrueCrime #Podcast #Marathi #NiranjanMedhekar #Maharashtra #India 

    Marathi Crime Katha
    mrFebruary 14, 2022

    2. Cyanide Mallika

    2. Cyanide Mallika
    आज मी तुम्हाला ओळख करून देणारे के. डी. केम्पम्मा उर्फ जयम्मा उर्फ लक्ष्मी उर्फ संत्रम्माची…काय सांगता यातलं एकही नाव तुम्ही कधीच ऐकलं नाहीये? हरकत नाही. कारण तिला पोलिसांनी दिलेलं नाव वेगळंच आहे आणि याच नावानं तिच्या क्राईममधल्या काळ्याकुट्ट कारकीर्दीवर नुकतीच कन्नडमध्ये फिल्मही आलीय. ही आहे कर्नाटकातली पहिली लेडी सीरियल किलर…सायनाईड मलिका!
    #cyanidemallika #serialkiller #indian #criminal #bengaluru #truecrime #realcrimestory #marathi #podcast #niranjanmedhekar
    Cover Design: Veerendra Tikhe 
    Background Score: 100 Seconds by Punch Deck | https://soundcloud.com/punch-deck
    Music promoted by https://www.free-stock-music.com
    Creative Commons Attribution 3.0 Unported License
    https://creativecommons.org/licenses/by/3.0/deed.en_US 
    News References: 
    https://en.wikipedia.org/wiki/KD_Kempamma
    https://indianexpress.com/article/india/sasikalas-neighbour-in-jail-cyanide-mallika-shifted-parappana-agrahara-bengaluru-report-4537654/
    https://homegrown.co.in/article/805445/the-life-of-cyanide-mallika-indias-first-convicted-female-serial-killer
    https://www.thehindu.com/todays-paper/tp-national/tp-karnataka/Probe-reveals-Mallika-killed-one-more-woman/article15151906.ece
    https://timesofindia.indiatimes.com/city/bengaluru/First-woman-serial-killer-nabbed/articleshow/2665976.cms
    Marathi Crime Katha
    mrJanuary 31, 2022

    1. Software Engineer to Most Wanted Gangster

    1. Software Engineer to Most Wanted Gangster

    “बाप का, दादा का, भाई का सबका बदला लेगा रे तेरा फैज़ल”…अगदी बरोबर ओळखलंत! गँग्ज ऑफ वासेपुर टूमधल्या फैजलचा म्हणजेच नवाझुद्दिन सिद्दिकीचा हा फ़ेमस डायलॉग आहे. नाही या एपिसोडमध्ये आपण गँग्ज ऑफ वासेपुरबद्दल नाही बोलणारे. तर या फिल्मचा शेवटचा सीन ज्याच्यावरून इन्स्पायर्ड आहे असं म्हणलं जातं त्या बिहारच्या मोस्ट वाँटेड गँगस्टर अमित ऊर्फ अविनाश श्रीवास्तवबद्दल बोलणार आहे. फैजल आणि अविनाशमधलं साम्य म्हणजे दोघांनी आपल्या वडलांच्या खुनाचा हिशेब पुरेपुर चुकता केला. फरक इतकाच आहे की फैजलनं त्याचा बदला रिल लाईफमध्ये म्हणजेच फिल्ममध्ये घेतला तर अविनाशनं रिअल लाईफमध्ये!!

    #Bihar #Gangster #AvinashSrivastav #TrueCrime #Marathi #Crime #Podcast 


    Cover Design - Veerendra Tikhe 

    Background Score Credit - 

    100 Seconds by Punch Deck | https://soundcloud.com/punch-deck

    Music promoted by https://www.free-stock-music.com

    Creative Commons Attribution 3.0 Unported License

    https://creativecommons.org/licenses/by/3.0/deed.en_US

    Trailer Episode

    Trailer Episode

    प्रत्येक गुन्हा वेगळा असतो. काँप्लिकेटेड असतो. असं असलं तरी काही अवघड क्राईम बघताबघता क्रॅक होतात. तर काही गुन्ह्यांच्या निरगाठी सुटता सुटता सुटत नाहीत. त्यामुळं मग प्रश्न पडतो की क्राईमचं कोल्ड ब्लडेड म्हणावं असं काळं जग नेमकं असतं तरी कसं? याच प्रश्नाचा माग ‘मराठी क्राईम कथा’ या पॉडकास्टमधून घेतला जाणार आहे. हॅलो फ़्रेंड्स मी निरंजन मेढेकर. माझी बॅकग्राऊंड मीडियातली, न्यूज़ रिपोर्टिंग आणि फिक्शन रायटिंगमधली. त्यात मी सायकॉलॉजी ग्रॅज्युएट असल्यानं रिअल क्राईम स्टोरीज़ आणि क्रिमिनल सायकॉलॉजी हा माझ्या इंटरेस्टचा आणि अभ्यासाचाही विषय. त्यामुळंच मराठी क्राईम कथेच्या प्रत्येक एपिसोडमध्ये असेल एक नवीन, हटके आणि कल्ट म्हणता येईल अशी केस आणि तिचं इन्व्हेस्टिगेशन तसंच या क्षेत्रात काम करणाऱ्या वेगवेगळ्या एक्सपर्ट्सचे इनडेप्थ इंटरव्ह्यूज. तर सज्ज व्हा एका ससपेन्स थ्रिलर, अॅक्शन पॅक्ड अशा रोलर कोस्टर राईडसाठी. ऐकत रहा मराठी क्राईम कथा!

    For more updates on Marathi Crime Katha - https://www.instagram.com/niranjan_selfmed/?hl=en

    Podcast Host: Niranjan Medhekar 

    Cover Design: Veerendra Tikhe 

    Background Score Credit: 100 Seconds by Punch Deck | https://soundcloud.com/punch-deck

    Music promoted by https://www.free-stock-music.com

    Creative Commons Attribution 3.0 Unported License

    https://creativecommons.org/licenses/by/3.0/deed.en_US

    Marathi Crime Katha
    mrJanuary 09, 2022
    Logo

    © 2024 Podcastworld. All rights reserved

    Stay up to date

    For any inquiries, please email us at hello@podcastworld.io