Logo

    best mediclaim policy

    Explore " best mediclaim policy" with insightful episodes like and "3. मेडीक्लेमवषयी सबकुछ! | All you Need to Know about Mediclaim Policy" from podcasts like " and "फंडा म्युच्युअल फंडाचा | Funda Mutual Fundacha"" and more!

    Episodes (1)

    3. मेडीक्लेमवषयी सबकुछ! | All you Need to Know about Mediclaim Policy

    3. मेडीक्लेमवषयी सबकुछ! | All you Need to Know about Mediclaim Policy

    Health is wealth या इंग्रजीतल्या म्हणीचा आपल्या सगळ्यांना कोविड काळात शब्दशः अनुभव आला. एरवी तब्येतीकडे दूर्लक्ष करण्याची आपल्या भारतीयांची टिपिकल मानसिकता असली तरी जान है तो जहा है हे करोनानं आपल्याला अगदीच पटवून दिलं. त्यामुळेच वैद्यकीय आणीबाणीत आर्थिकदृष्ट्या मदतीला धावून येणाऱ्या मेडिक्लेम आणि आरोग्य विम्याविषयी जाणून घेऊया फंडा म्युच्यूअल फंडाचा पॉडकास्टच्या या एपिसोडमध्ये. 

    From how to choose a correct mediclaim policy to what should be the right health coverage we discussed all vital points regarding mediclaim and health insurance in this episode. 

    Podcast Host – Bhushan Wani, Director, Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (bhushan.wani@crescentmfd.com)
    Co-host – Niranjan Medhekar, Founder, SoundsGreat NM Audio Solutions LLP. 

    Produced by – Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (www.crescentmfd.com) Production and Design - SoundsGreat NM Audio Solutions LLP. (www.soundsgreat.in)

    अस्विकृती - म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणुकविषयक जनजागृती हा आहे. या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे/संस्थेचे नुकसान झाल्यास क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड्सग्रेट एनएम ऑडिओ सोल्यूशन्स जबाबदार राहणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.

    Logo

    © 2024 Podcastworld. All rights reserved

    Stay up to date

    For any inquiries, please email us at hello@podcastworld.io