Logo

    marathi songs

    Explore " marathi songs" with insightful episodes like "कथा: कालिंदी | Katha: Kalindi - EP 39", "गंगाधर गाडगीळ कथा - तुम्ही म्हणजे अगदी हेच आहात! | Katha: Tumhi Mhanje Agdi Hech Ahat - Ep 35" and "मराठीतील दोन लेणी लक्ष्मीबाई टिळक आणि बहिणाबाई चौधरी" from podcasts like ""Menaka Classics", "Menaka Classics" and "Marathi Khidkitun"" and more!

    Episodes (3)

    कथा: कालिंदी | Katha: Kalindi - EP 39

    कथा: कालिंदी | Katha: Kalindi - EP 39

    कथा: कालिंदी
    लेखिका: लता सप्रे 
    वाचन: मुग्धा फाटक 
    पूर्वप्रसिद्धी: माहेर, दिवाळी १९७७

    Katha: Kalindi - EP 39 
    Author: Lata Sapre 
    Narrator: Mugdha Phatak 
    First Published: Maher, Diwali 1977 

    Team Menaka Classics
    Concept and Channel Head – Niranjan Medhekar
    Production Head – Amit Tekale
    Producer - Abhay Kulkarni
    Editing and Postproduction – Nachiket Kshire
    Curator and Project Coordinator – Mohini Wageshwari-Medhekar
    Cover Design – Kiran Velhankar, Rahul Phuge
    Branding and Promotion – Sameer Khaladkar

    Copyright – Menaka Prakashan, Publication Division of MediaNext Infoprocessors Pvt. Ltd. Pune, India
    For more details – menakaclassics@gmail.com

    To order the vintage collection of Maher, Menaka and Jatra - https://www.menakabooks.com/collections/vintage-collection

    Disclaimer
    मराठी साहित्याच्या उज्ज्वल परंपरेचा आणि शेकडो ज्ञात-अज्ञात लेखकांच्या सृजनाचा सन्मान तसंच गतस्मृतींना उजाळा ही ‘मेनका क्लासिक्स’ पॉडकास्ट्सची मुख्य उद्दिष्टं आहेत. ‘मेनका प्रकाशना’च्या स्थापनेपासून म्हणजेच १ फेब्रुवारी १९६० पासून ‘माहेर’, ‘मेनका’ आणि ‘जत्रा’मध्ये प्रकाशित झालेल्या उत्तम कथा, लेख, किस्से, विनोद आणि इतर साहित्याची श्राव्य स्वरूपात पुनर्निर्मिती ‘मेनका क्लासिक्स’द्वारे करण्यात येत आहे. हे करत असताना पूर्वप्रकाशित साहित्याच्या मूळ स्वरूपाला कोणताही धक्का पोचू नये याची विशेष खबरदारी घेण्यात येत आहे.  एका अर्थी, गेल्या सहा दशकांचा हा अमूल्य असा ठेवा आहे. त्यामुळेच आज या साहित्याचा आस्वाद घेत असताना, सामाजिक धारणांमध्ये, कायद्यात वेळोवेळी झालेल्या बदलांचा-सुधारणांचा, वर्तमानात अभिप्रेत असलेला संदर्भ यात असेलच असे नाही, याची जाणीव श्रोत्यांनी ठेवावी, ही नम्र विनंती. कोणत्याही स्वरूपाच्या जातीय, धार्मिक, भाषिक भेदांचे किंवा अनिष्ट रूढी-परंपरांचे ‘मेनका प्रकाशन’ समर्थन करत नाही. 

    गंगाधर गाडगीळ कथा - तुम्ही म्हणजे अगदी हेच आहात! | Katha: Tumhi Mhanje Agdi Hech Ahat - Ep 35

    गंगाधर गाडगीळ कथा - तुम्ही म्हणजे अगदी हेच आहात! | Katha: Tumhi Mhanje Agdi Hech Ahat - Ep 35

    गंगाधर गाडगीळ जयंती विशेष 
    कथा: तुम्ही म्हणजे अगदी हेच आहात! 
    लेखक: गंगाधर गाडगीळ 
    वाचन: ओंकार थोरात 
    पूर्वप्रसिद्धी: मेनका, दिवाळी १९८३ 

    Katha: Tumhi Mhanje Agdi Hech Ahat! 
    Author: Gangadhar Gadgil 
    Narrator: Onkar Thorat 
    First Published: Menaka, Diwali 1983 

    Team Menaka Classics
    Concept and Channel Head – Niranjan Medhekar
    Production Head – Amit Tekale
    Producer - Abhay Kulkarni
    Editing and Postproduction – Nachiket Kshire
    Curator and Project Coordinator – Mohini Wageshwari-Medhekar
    Cover Design – Kiran Velhankar, Rahul Phuge
    Branding and Promotion – Sameer Khaladkar

    Copyright – Menaka Prakashan, Publication Division of MediaNext Infoprocessors Pvt. Ltd. Pune, India
    For more details – menakaclassics@gmail.com

    To order the vintage collection of Maher, Menaka and Jatra - https://www.menakabooks.com/collections/vintage-collection

    Disclaimer
    मराठी साहित्याच्या उज्ज्वल परंपरेचा आणि शेकडो ज्ञात-अज्ञात लेखकांच्या सृजनाचा सन्मान तसंच गतस्मृतींना उजाळा ही ‘मेनका क्लासिक्स’ पॉडकास्ट्सची मुख्य उद्दिष्टं आहेत. ‘मेनका प्रकाशना’च्या स्थापनेपासून म्हणजेच १ फेब्रुवारी १९६० पासून ‘माहेर’, ‘मेनका’ आणि ‘जत्रा’मध्ये प्रकाशित झालेल्या उत्तम कथा, लेख, किस्से, विनोद आणि इतर साहित्याची श्राव्य स्वरूपात पुनर्निर्मिती ‘मेनका क्लासिक्स’द्वारे करण्यात येत आहे. हे करत असताना पूर्वप्रकाशित साहित्याच्या मूळ स्वरूपाला कोणताही धक्का पोचू नये याची विशेष खबरदारी घेण्यात येत आहे.  एका अर्थी, गेल्या सहा दशकांचा हा अमूल्य असा ठेवा आहे. त्यामुळेच आज या साहित्याचा आस्वाद घेत असताना, सामाजिक धारणांमध्ये, कायद्यात वेळोवेळी झालेल्या बदलांचा-सुधारणांचा, वर्तमानात अभिप्रेत असलेला संदर्भ यात असेलच असे नाही, याची जाणीव श्रोत्यांनी ठेवावी, ही नम्र विनंती. कोणत्याही स्वरूपाच्या जातीय, धार्मिक, भाषिक भेदांचे किंवा अनिष्ट रूढी-परंपरांचे ‘मेनका प्रकाशन’ समर्थन करत नाही. 

    मराठीतील दोन लेणी लक्ष्मीबाई टिळक आणि बहिणाबाई चौधरी

    मराठीतील दोन लेणी लक्ष्मीबाई टिळक आणि बहिणाबाई चौधरी

    आचार्य अत्रे म्हणाले होते की लक्ष्मीबाई टिळकांची स्मृतिचित्रे आणि 'बहिणाबाईंची गाणी'हा कविता संग्रह, ही मराठी साहित्यातील दोन मौल्यवान लेणी आहेत!

    त्याबद्दल आपल्याशी बोलतात डॉक्टर राजीव आणि माणिक बोलत आहेत

    Acharya Atre had said that Laxmibai Tilak's memoirs and Bahinabai's songs are two valuable parts of literature in the Marathi culture. Tune in to this episode of Marathi Khidkitun with Dr. Rajiv and Manik Deshmukh.

    You can listen to this show and other awesome shows on the IVM Podcasts app on Android: IVM Podcasts - Apps on Google Play or iOS: ‎IVM Podcasts, or any other podcast app.

    You can check out our website at https://shows.ivmpodcasts.com/

    See omnystudio.com/listener for privacy information.

    Logo

    © 2024 Podcastworld. All rights reserved

    Stay up to date

    For any inquiries, please email us at hello@podcastworld.io