Logo

    marathi stories

    Explore " marathi stories" with insightful episodes like "जॉय मुखर्जी | Joy Mukherjee", "चिवट मुंगी | Perseverance of the mother ant", "जादूची काठी | The magic wand", "शेरास सव्वाशेर | The clash of behaviours" and "दोन बहिणींच्या मायेची जगावेगळी गोष्ट! | कथा: त्या दोघी | Katha: Tya Doghi | EP" from podcasts like ""अभिनेता-अभिनेत्री | Abhineta Abhinetri", "एकदा काय झालं | Ekda Kaay Zal", "एकदा काय झालं | Ekda Kaay Zal", "एकदा काय झालं | Ekda Kaay Zal" and "Menaka Classics"" and more!

    Episodes (17)

    जॉय मुखर्जी | Joy Mukherjee

    जॉय मुखर्जी | Joy Mukherjee

    तुम्ही विचाराल, हिंदी चित्रपटसृष्टीतील यशस्वी अभिनेता होण्याचे रहस्य काय आहे? तर याचे उत्तर दोन्ही प्रकारे दिले जाऊ शकतं - तुम्हाला सर्व काही हवं आणि काहीही नसेल तरी चालेलं... हिंदी चित्रपटसृष्टी अशा अभिनेत्यांनी भरलेली आहे जे त्यांच्या आवाजाने, अभिनयाने किंवा त्यांच्या मोहक लूकने चमकलेत ... जॉय मुखर्जी हे 1960 च्या काळातले लोकप्रिय अभिनेते आणि दिग्दर्शक होते... ऐका जॉय मुखर्जी च्या सिने-प्रवासाबद्दल Bingepodes च्या Original Show- अभिनेता- अभिनेत्री मधून. ह्या काळातील इतर दिग्गज कलारांबद्दल अजूनही मनोरंजक माहिती साठी आजच अभिनेता-अभिनेत्री ह्या शो ला follow करा आणि rate करा. आणि आजच डाउनलोड करा Bingepods app ... Apple App Store किंवा Google play store वरून.

    You might ask, what is the secret recipe to being a successful actor in Hindi Cinema? Well! It can be answered both ways- You need everything or just nothing... The Hindi film industry is full of actors who shined with their voices, performances, or even their charming looks... Joy Mukherjee was a popular Actor and Director of the 1960s era. Know exactly what brought him into mainstream cinema... Listen to the Bingepodes Original Show- Abhineta- Abhinetri. Download Bingepods App today from Apple App Store or Google play store. 

    शेरास सव्वाशेर | The clash of behaviours

    अगदी विरुद्ध स्वभावाच्या पण आपापल्या स्वभावांशी प्रामाणिक असणाऱ्या दोन गमतीदार गावकऱ्यांची गोष्ट A story of two funny villagers with completely opposite natures but honest to their respective natures..

    दोन बहिणींच्या मायेची जगावेगळी गोष्ट! | कथा: त्या दोघी | Katha: Tya Doghi | EP

    Two sisters' daily commute from Mumbai's local train to their college. The younger sister's nature is jolly and full of life while the elder one is introvert. All of a sudden younger sister stop coming to college. Did she meet any untoward incident? 

    दोन बहिणी रोज मुंबईच्या लोकलमधून प्रवास करून आपापल्या कॉलेजला जात असताना अचानक धाकटी बहिण येणं बंद होतं आणि थोरली बहिण आणखीनच अबोल होऊन जाते. काय कारण असेल बरं त्यामागे? 

    कथा: त्या दोघी 
    लेखिका: उर्मिला प्रभुदेसाई 
    वाचन: मुग्धा फाटक 
    पूर्वप्रसिद्धी: माहेर, मार्च १९८० 

    Katha: Tya Doghi 
    Author: Urmila Prabhudesai 
    Narrator: Mugdha Phatak 
    First Published: Maher, March 1980 

    Concept and Execution – Sounds Great NM Audio Solutions LLP. Pune, India 

    Copyright – Menaka Prakashan, Publication Division of MediaNext Infoprocessors Pvt. Ltd. Pune, India

    To order the vintage collection of Maher, Menaka and Jatra - https://www.menakabooks.com/collections/vintage-collection

    Disclaimer
    मराठी साहित्याच्या उज्ज्वल परंपरेचा आणि शेकडो ज्ञात-अज्ञात लेखकांच्या सृजनाचा सन्मान तसंच गतस्मृतींना उजाळा ही ‘मेनका क्लासिक्स’ पॉडकास्ट्सची मुख्य उद्दिष्टं आहेत. ‘मेनका प्रकाशना’च्या स्थापनेपासून म्हणजेच १ फेब्रुवारी १९६० पासून ‘माहेर’, ‘मेनका’ आणि ‘जत्रा’मध्ये प्रकाशित झालेल्या उत्तम कथा, लेख, किस्से, विनोद आणि इतर साहित्याची श्राव्य स्वरूपात पुनर्निर्मिती ‘मेनका क्लासिक्स’द्वारे करण्यात येत आहे. हे करत असताना पूर्वप्रकाशित साहित्याच्या मूळ स्वरूपाला कोणताही धक्का पोचू नये याची विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. एका अर्थी, गेल्या सहा दशकांचा हा अमूल्य असा ठेवा आहे. त्यामुळेच आज या साहित्याचा आस्वाद घेत असताना, सामाजिक धारणांमध्ये, कायद्यात वेळोवेळी झालेल्या बदलांचा-सुधारणांचा, वर्तमानात अभिप्रेत असलेला संदर्भ यात असेलच असे नाही, याची जाणीव श्रोत्यांनी ठेवावी, ही नम्र विनंती. कोणत्याही स्वरूपाच्या जातीय, धार्मिक, भाषिक भेदांचे किंवा अनिष्ट रूढी-परंपरांचे ‘मेनका प्रकाशन’ समर्थन करत नाही.

    अवघं आभाळ कोसळलेल्या लहानग्याची गोष्ट | कथा: पावसाचा पडदा Marathi Audio Story | EP 64

    Deepu lost her mother at a tender age and living with her grandmother who is equally shattered. An emotional tale of a grandma and her innocent grandson.. 

    कथा: पावसाचा पडदा 
    लेखिका: कल्पना पुरंदरे 
    वाचन: सायली जोशी 
    पूर्वप्रसिद्धी: माहेर, सप्टेंबर १९७९ 

    Katha: Pavsacha Padda 
    Author: Kalpana Purandare 
    Narrator: Sayali Joshi  
    First Published: Maher, September 1979 

    Concept and Execution – Sounds Great NM Audio Solutions LLP. Pune, India 

    Copyright – Menaka Prakashan, Publication Division of MediaNext Infoprocessors Pvt. Ltd. Pune, India

    To order the vintage collection of Maher, Menaka and Jatra - https://www.menakabooks.com/collections/vintage-collection

    Disclaimer
    मराठी साहित्याच्या उज्ज्वल परंपरेचा आणि शेकडो ज्ञात-अज्ञात लेखकांच्या सृजनाचा सन्मान तसंच गतस्मृतींना उजाळा ही ‘मेनका क्लासिक्स’ पॉडकास्ट्सची मुख्य उद्दिष्टं आहेत. ‘मेनका प्रकाशना’च्या स्थापनेपासून म्हणजेच १ फेब्रुवारी १९६० पासून ‘माहेर’, ‘मेनका’ आणि ‘जत्रा’मध्ये प्रकाशित झालेल्या उत्तम कथा, लेख, किस्से, विनोद आणि इतर साहित्याची श्राव्य स्वरूपात पुनर्निर्मिती ‘मेनका क्लासिक्स’द्वारे करण्यात येत आहे. हे करत असताना पूर्वप्रकाशित साहित्याच्या मूळ स्वरूपाला कोणताही धक्का पोचू नये याची विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. एका अर्थी, गेल्या सहा दशकांचा हा अमूल्य असा ठेवा आहे. त्यामुळेच आज या साहित्याचा आस्वाद घेत असताना, सामाजिक धारणांमध्ये, कायद्यात वेळोवेळी झालेल्या बदलांचा-सुधारणांचा, वर्तमानात अभिप्रेत असलेला संदर्भ यात असेलच असे नाही, याची जाणीव श्रोत्यांनी ठेवावी, ही नम्र विनंती. कोणत्याही स्वरूपाच्या जातीय, धार्मिक, भाषिक भेदांचे किंवा अनिष्ट रूढी-परंपरांचे ‘मेनका प्रकाशन’ समर्थन करत नाही.

    मानवतचं नरबळी कांड | Human Sacrifice case of Manavat Village in Maharashtra | Crime Unplugged (Marathi Crime Podcast)

    अंधश्रद्धांबाबत अनेकदा बोललं जातं. पण या अंधश्रद्धा कमी होत नाहीत. अंधश्रद्धेपाटी घडलेल्या एका हत्याकांडानं ७० च्या दशकात अवघा महाराष्ट्र हादरला होता..मानवत हत्याकांड म्हणून हे प्रकरण ओळखलं जातं….अंगावर शहारे आणणाऱ्या या प्रकरणाविषयी ऐका…..

    Superstitions are often talked about. But these superstitions do not diminish. In the 1970s, Maharashtra was shaken by a spate of superstitious murders. This case is known as the "Human Sacrifice Case of Manavat Village in Maharashtra." Listen to this shocking case...

    एका अबोल मुलीची काळीज कुरतडणारी गोष्ट | Katha: Pakhru | Marathi Audio Story - EP 63

    Adolescence is all about love, attraction, infatuation, and romance. But sometimes dreams shatter in no time and give a reality check in the most bizarre way. 

    दहावी अ वर्गातली विमल तिच्या बॉयफ्रेंडसोबत पळून जायच्या प्रयत्नात होती. शाळेतल्या जोगळेकर बाईंनी तिला वेळीच रोखत शाळेत आणलंय. पण विमलचं आयुष्य पुन्हा पूर्ववत होईल का?

    कथा: पाखरू 
    लेखिका: जया तारळेकर 
    वाचन: अपर्णा जोग 
    पूर्वप्रसिद्धी: माहेर, मे १९७९ 

    Katha: Pakhru 
    Author: Jaya Taralekar 
    Narrator: Aparna Joag 
    First Published: Maher, May 1979 

    Concept and Execution – Sounds Great NM Audio Solutions LLP. Pune, India 

    Copyright – Menaka Prakashan, Publication Division of MediaNext Infoprocessors Pvt. Ltd. Pune, India

    To order the vintage collection of Maher, Menaka and Jatra - https://www.menakabooks.com/collections/vintage-collection

    Disclaimer
    मराठी साहित्याच्या उज्ज्वल परंपरेचा आणि शेकडो ज्ञात-अज्ञात लेखकांच्या सृजनाचा सन्मान तसंच गतस्मृतींना उजाळा ही ‘मेनका क्लासिक्स’ पॉडकास्ट्सची मुख्य उद्दिष्टं आहेत. ‘मेनका प्रकाशना’च्या स्थापनेपासून म्हणजेच १ फेब्रुवारी १९६० पासून ‘माहेर’, ‘मेनका’ आणि ‘जत्रा’मध्ये प्रकाशित झालेल्या उत्तम कथा, लेख, किस्से, विनोद आणि इतर साहित्याची श्राव्य स्वरूपात पुनर्निर्मिती ‘मेनका क्लासिक्स’द्वारे करण्यात येत आहे. हे करत असताना पूर्वप्रकाशित साहित्याच्या मूळ स्वरूपाला कोणताही धक्का पोचू नये याची विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. एका अर्थी, गेल्या सहा दशकांचा हा अमूल्य असा ठेवा आहे. त्यामुळेच आज या साहित्याचा आस्वाद घेत असताना, सामाजिक धारणांमध्ये, कायद्यात वेळोवेळी झालेल्या बदलांचा-सुधारणांचा, वर्तमानात अभिप्रेत असलेला संदर्भ यात असेलच असे नाही, याची जाणीव श्रोत्यांनी ठेवावी, ही नम्र विनंती. कोणत्याही स्वरूपाच्या जातीय, धार्मिक, भाषिक भेदांचे किंवा अनिष्ट रूढी-परंपरांचे ‘मेनका प्रकाशन’ समर्थन करत नाही.

    आयुष्यातल्या संकटांना थेट भिडणाऱ्या बाईची कथा | Katha: Triveni | Marathi Audio StoryEP - 62

    कथा: त्रिवेणी 
    लेखिका: लीलावती चाफेकर 
    वाचन: रेखा शिराळकर 
    पूर्वप्रसिद्धी: माहेर, ऑक्टोबर १९७५ 

    Katha: Triveni 
    Author: Leelavati Chaphekar 
    Narrator: Rekha Shiralkar 
    First Published: Maher, October 1975 

    Concept and Execution – Sounds Great NM Audio Solutions LLP. Pune, India 

    Copyright – Menaka Prakashan, Publication Division of MediaNext Infoprocessors Pvt. Ltd. Pune, India

    To order the vintage collection of Maher, Menaka and Jatra - https://www.menakabooks.com/collections/vintage-collection

    Disclaimer
    मराठी साहित्याच्या उज्ज्वल परंपरेचा आणि शेकडो ज्ञात-अज्ञात लेखकांच्या सृजनाचा सन्मान तसंच गतस्मृतींना उजाळा ही ‘मेनका क्लासिक्स’ पॉडकास्ट्सची मुख्य उद्दिष्टं आहेत. ‘मेनका प्रकाशना’च्या स्थापनेपासून म्हणजेच १ फेब्रुवारी १९६० पासून ‘माहेर’, ‘मेनका’ आणि ‘जत्रा’मध्ये प्रकाशित झालेल्या उत्तम कथा, लेख, किस्से, विनोद आणि इतर साहित्याची श्राव्य स्वरूपात पुनर्निर्मिती ‘मेनका क्लासिक्स’द्वारे करण्यात येत आहे. हे करत असताना पूर्वप्रकाशित साहित्याच्या मूळ स्वरूपाला कोणताही धक्का पोचू नये याची विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. एका अर्थी, गेल्या सहा दशकांचा हा अमूल्य असा ठेवा आहे. त्यामुळेच आज या साहित्याचा आस्वाद घेत असताना, सामाजिक धारणांमध्ये, कायद्यात वेळोवेळी झालेल्या बदलांचा-सुधारणांचा, वर्तमानात अभिप्रेत असलेला संदर्भ यात असेलच असे नाही, याची जाणीव श्रोत्यांनी ठेवावी, ही नम्र विनंती. कोणत्याही स्वरूपाच्या जातीय, धार्मिक, भाषिक भेदांचे किंवा अनिष्ट रूढी-परंपरांचे ‘मेनका प्रकाशन’ समर्थन करत नाही.

    स्वतःला वेडं, कुरूप समजणाऱ्या राजहंसी मुलीची कथा! | Katha: Lolak | Marathi Audio Story

    कथा - लोलक 
    लेखिका - पद्मजा फाटक 
    वाचन - मेघा जोशी 
    पूर्वप्रसिद्धी - माहेर, दिवाळी १९६५ 

    Katha - Lolak 
    Author - Padmaja Phatak 
    Narrator - Megha Joshi 
    First Published - Maher, Diwlai 1965 

    Concept and Execution – Sounds Great NM Audio Solutions LLP. Pune, India 

    Copyright – Menaka Prakashan, Publication Division of MediaNext Infoprocessors Pvt. Ltd. Pune, India

    To order the vintage collection of Maher, Menaka and Jatra - https://www.menakabooks.com/collections/vintage-collection

    Disclaimer
    मराठी साहित्याच्या उज्ज्वल परंपरेचा आणि शेकडो ज्ञात-अज्ञात लेखकांच्या सृजनाचा सन्मान तसंच गतस्मृतींना उजाळा ही ‘मेनका क्लासिक्स’ पॉडकास्ट्सची मुख्य उद्दिष्टं आहेत. ‘मेनका प्रकाशना’च्या स्थापनेपासून म्हणजेच १ फेब्रुवारी १९६० पासून ‘माहेर’, ‘मेनका’ आणि ‘जत्रा’मध्ये प्रकाशित झालेल्या उत्तम कथा, लेख, किस्से, विनोद आणि इतर साहित्याची श्राव्य स्वरूपात पुनर्निर्मिती ‘मेनका क्लासिक्स’द्वारे करण्यात येत आहे. हे करत असताना पूर्वप्रकाशित साहित्याच्या मूळ स्वरूपाला कोणताही धक्का पोचू नये याची विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. एका अर्थी, गेल्या सहा दशकांचा हा अमूल्य असा ठेवा आहे. त्यामुळेच आज या साहित्याचा आस्वाद घेत असताना, सामाजिक धारणांमध्ये, कायद्यात वेळोवेळी झालेल्या बदलांचा-सुधारणांचा, वर्तमानात अभिप्रेत असलेला संदर्भ यात असेलच असे नाही, याची जाणीव श्रोत्यांनी ठेवावी, ही नम्र विनंती. कोणत्याही स्वरूपाच्या जातीय, धार्मिक, भाषिक भेदांचे किंवा अनिष्ट रूढी-परंपरांचे ‘मेनका प्रकाशन’ समर्थन करत नाही.

    एका अनोख्या धाग्यात गुंतण्याचा त्याचा प्रवास.. | Katha: Dhage | EP 57

    An emotional tale of a son-in-law who finds solace and is lost in his wife's picturesque village! 

    कथा: धागे 
    लेखिका: निर्मला मोने 
    वाचन: विस्मयी भावे-बोकील 
    पूर्वप्रसिद्धी: माहेर, दिवाळी १९६९ 

    Katha: Dhage 
    Author: Nirmala Mone
    Narrator: Vismayi Bhave-Bokil 
    First Published: Maher, Diwali 1969 

    Team Menaka Classics
    Concept and Channel Head – Niranjan Medhekar
    Production Head – Amit Tekale
    Producer - Abhay Kulkarni
    Curator and Project Coordinator – Mohini Wageshwari-Medhekar
    Cover Design – Kiran Velhankar, Rahul Phuge
    Branding and Promotion – Sameer Khaladkar

    Copyright – Menaka Prakashan, Publication Division of MediaNext Infoprocessors Pvt. Ltd. Pune, India
    For more details – menakaclassics@gmail.com

    To order the vintage collection of Maher, Menaka and Jatra - https://www.menakabooks.com/collections/vintage-collection

    Disclaimer
    मराठी साहित्याच्या उज्ज्वल परंपरेचा आणि शेकडो ज्ञात-अज्ञात लेखकांच्या सृजनाचा सन्मान तसंच गतस्मृतींना उजाळा ही ‘मेनका क्लासिक्स’ पॉडकास्ट्सची मुख्य उद्दिष्टं आहेत. ‘मेनका प्रकाशना’च्या स्थापनेपासून म्हणजेच १ फेब्रुवारी १९६० पासून ‘माहेर’, ‘मेनका’ आणि ‘जत्रा’मध्ये प्रकाशित झालेल्या उत्तम कथा, लेख, किस्से, विनोद आणि इतर साहित्याची श्राव्य स्वरूपात पुनर्निर्मिती ‘मेनका क्लासिक्स’द्वारे करण्यात येत आहे. हे करत असताना पूर्वप्रकाशित साहित्याच्या मूळ स्वरूपाला कोणताही धक्का पोचू नये याची विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. एका अर्थी, गेल्या सहा दशकांचा हा अमूल्य असा ठेवा आहे. त्यामुळेच आज या साहित्याचा आस्वाद घेत असताना, सामाजिक धारणांमध्ये, कायद्यात वेळोवेळी झालेल्या बदलांचा-सुधारणांचा, वर्तमानात अभिप्रेत असलेला संदर्भ यात असेलच असे नाही, याची जाणीव श्रोत्यांनी ठेवावी, ही नम्र विनंती. कोणत्याही स्वरूपाच्या जातीय, धार्मिक, भाषिक भेदांचे किंवा अनिष्ट रूढी-परंपरांचे ‘मेनका प्रकाशन’ समर्थन करत नाही.

    एका स्वच्छंदी मुलीच्या घुसमटीची गोष्ट | Katha: Ek Bet Nilabhor Pani - EP 56

    Darshana is full-of-life! She is living happily with her parents in Nagpur. But marriage and Delhi changes her forever! 

    माहेर, मेनका, जत्राचे अंक घरपोच मागवण्यासाठीची लिंक
    भारतातील वर्गणीदारांसाठी : 
    https://www.menakabooks.com/collections/domestic-1

    परदेशातील वर्गणीदारांसाठी :
    https://www.menakabooks.com/collections/international-1

    कथा: एक बेट निळंभोर पाणी 
    Katha: Ek Bet Nilabhor Pani

    लेखक: आशा बगे
    Author: Asha Bage 
    वाचन: अपर्णा जोग 

    Narrator: Aparna Joag 
    पूर्वप्रसिद्धी: माहेर, दिवाळी १९७९ 
    First Published: Maher, Diwali 1979 

    Team Menaka Classics
    Concept and Channel Head – Niranjan Medhekar
    Production Head – Amit Tekale
    Producer - Abhay Kulkarni
    Curator and Project Coordinator – Mohini Wageshwari-Medhekar
    Cover Design – Kiran Velhankar, Rahul Phuge
    Branding and Promotion – Sameer Khaladkar

    Copyright – Menaka Prakashan, Publication Division of MediaNext Infoprocessors Pvt. Ltd. Pune, India
    For more details – menakaclassics@gmail.com

    To order the vintage collection of Maher, Menaka and Jatra - https://www.menakabooks.com/collections/vintage-collection

    Disclaimer
    मराठी साहित्याच्या उज्ज्वल परंपरेचा आणि शेकडो ज्ञात-अज्ञात लेखकांच्या सृजनाचा सन्मान तसंच गतस्मृतींना उजाळा ही ‘मेनका क्लासिक्स’ पॉडकास्ट्सची मुख्य उद्दिष्टं आहेत. ‘मेनका प्रकाशना’च्या स्थापनेपासून म्हणजेच १ फेब्रुवारी १९६० पासून ‘माहेर’, ‘मेनका’ आणि ‘जत्रा’मध्ये प्रकाशित झालेल्या उत्तम कथा, लेख, किस्से, विनोद आणि इतर साहित्याची श्राव्य स्वरूपात पुनर्निर्मिती ‘मेनका क्लासिक्स’द्वारे करण्यात येत आहे. हे करत असताना पूर्वप्रकाशित साहित्याच्या मूळ स्वरूपाला कोणताही धक्का पोचू नये याची विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. एका अर्थी, गेल्या सहा दशकांचा हा अमूल्य असा ठेवा आहे. त्यामुळेच आज या साहित्याचा आस्वाद घेत असताना, सामाजिक धारणांमध्ये, कायद्यात वेळोवेळी झालेल्या बदलांचा-सुधारणांचा, वर्तमानात अभिप्रेत असलेला संदर्भ यात असेलच असे नाही, याची जाणीव श्रोत्यांनी ठेवावी, ही नम्र विनंती. कोणत्याही स्वरूपाच्या जातीय, धार्मिक, भाषिक भेदांचे किंवा अनिष्ट रूढी-परंपरांचे ‘मेनका प्रकाशन’ समर्थन करत नाही.

    आईच्या प्रेमाची अन् मुलाच्या दुराव्याची गोष्ट | Katha: Ghadan | EP: 55

    While consoling Shailesh on his first breakup his mother shares with him the story of her own breakup. How did Shailesh react to this unexpected revelation by his mother? 

    कथा: घडण 
    लेखिका: नीता गोडबोले 
    वाचन: अनुराधा गटणे 
    पूर्वप्रसिद्धी: मेनका, जून १९९१ 

    Katha: Ghadan 
    Author: Neeta Godbole 
    Narrator: Anuradha Gatane 
    First Published: Menaka, June 1991 

    Team Menaka Classics
    Concept and Channel Head – Niranjan Medhekar
    Production Head – Amit Tekale
    Producer - Abhay Kulkarni
    Curator and Project Coordinator – Mohini Wageshwari-Medhekar
    Cover Design – Kiran Velhankar, Rahul Phuge
    Branding and Promotion – Sameer Khaladkar

    Copyright – Menaka Prakashan, Publication Division of MediaNext Infoprocessors Pvt. Ltd. Pune, India
    For more details – menakaclassics@gmail.com

    To order the vintage collection of Maher, Menaka and Jatra - https://www.menakabooks.com/collections/vintage-collection

    Disclaimer
    मराठी साहित्याच्या उज्ज्वल परंपरेचा आणि शेकडो ज्ञात-अज्ञात लेखकांच्या सृजनाचा सन्मान तसंच गतस्मृतींना उजाळा ही ‘मेनका क्लासिक्स’ पॉडकास्ट्सची मुख्य उद्दिष्टं आहेत. ‘मेनका प्रकाशना’च्या स्थापनेपासून म्हणजेच १ फेब्रुवारी १९६० पासून ‘माहेर’, ‘मेनका’ आणि ‘जत्रा’मध्ये प्रकाशित झालेल्या उत्तम कथा, लेख, किस्से, विनोद आणि इतर साहित्याची श्राव्य स्वरूपात पुनर्निर्मिती ‘मेनका क्लासिक्स’द्वारे करण्यात येत आहे. हे करत असताना पूर्वप्रकाशित साहित्याच्या मूळ स्वरूपाला कोणताही धक्का पोचू नये याची विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. एका अर्थी, गेल्या सहा दशकांचा हा अमूल्य असा ठेवा आहे. त्यामुळेच आज या साहित्याचा आस्वाद घेत असताना, सामाजिक धारणांमध्ये, कायद्यात वेळोवेळी झालेल्या बदलांचा-सुधारणांचा, वर्तमानात अभिप्रेत असलेला संदर्भ यात असेलच असे नाही, याची जाणीव श्रोत्यांनी ठेवावी, ही नम्र विनंती. कोणत्याही स्वरूपाच्या जातीय, धार्मिक, भाषिक भेदांचे किंवा अनिष्ट रूढी-परंपरांचे ‘मेनका प्रकाशन’ समर्थन करत नाही.

    मुरांबा : स्पेशल दुर्भाग्य | Muramba Special Durbhagya

    स्नॉवेल प्रस्तुत करत आहे प्रथमच एक फिल्मी पॉडकास्ट !  घेऊन येत आहोत एक गोड मुरांबी दुक्कल आणि त्यांच्या गप्पा एका आगळ्या वेगळ्या शैलीत. येत आहेत तुमच्या भेटीला आलोक आणि इंदू. 

    असेच अजून उत्तमोत्तम पॉडकास्ट ऐकण्यासाठी www.snovel.in ला जरूर भेट द्या !

    स्नॉवेल ओरिजिनल

    लेखक:वरूण नार्वेकर

    दिग्दर्शक:वरुण नार्वेकर

    कलाकार:सचिन खेडेकर, अमेय वाघ

    प्रकार:विनोदी कथा

    ध्वनी आरेखन: अक्षय वैद्य

    Snovel brings you the first ever Marathi Filmi Podcast. Here is a sweet couple and their antic conversations. Snovel presents 'Kairichya phodi' with Aalok and Indu.

    To Enjoy listening to more such unique podcasts visit www.snovel.in .

    Sound design: Akshay Vaidya.

    Snovel Originals

    Author:Varun Narvekar

    Director:Varun Narvekar

    Artists:Sachin Khedekar, Mithila Palkar, Amey Wagh

    Genre:Humor

    प्रेमाच्या अन् नियतीच्या अनोख्या चक्राची गोष्ट | Suspense Story | Katha: Ekti | EP 47

    कथा: एकटी
    लेखिका: मंगला परूळेकर 
    वाचन: राजश्री सोवनी 
    पूर्वप्रसिद्धी: माहेर, मे १९७०

    Katha: Ekti
    Author: Mangala Parulekar 
    Narrator: Rajashri Sovani 
    First Published: Maher, May 1970 

    मेनका क्लासिक्सच्या दिवाळी अंकाची लिंक - https://drive.google.com/file/d/1ysEUgZVO43mlxIRHndd09sUtg8czxbiA/view?usp=sharing

    Team Menaka Classics
    Concept and Channel Head – Niranjan Medhekar
    Production Head – Amit Tekale
    Producer - Abhay Kulkarni
    Editing and Postproduction – Nachiket Kshire
    Curator and Project Coordinator – Mohini Wageshwari-Medhekar
    Cover Design – Kiran Velhankar, Rahul Phuge
    Branding and Promotion – Sameer Khaladkar

    Copyright – Menaka Prakashan, Publication Division of MediaNext Infoprocessors Pvt. Ltd. Pune, India
    For more details – menakaclassics@gmail.com

    To order the vintage collection of Maher, Menaka and Jatra - https://www.menakabooks.com/collections/vintage-collection

    Disclaimer
    मराठी साहित्याच्या उज्ज्वल परंपरेचा आणि शेकडो ज्ञात-अज्ञात लेखकांच्या सृजनाचा सन्मान तसंच गतस्मृतींना उजाळा ही ‘मेनका क्लासिक्स’ पॉडकास्ट्सची मुख्य उद्दिष्टं आहेत. ‘मेनका प्रकाशना’च्या स्थापनेपासून म्हणजेच १ फेब्रुवारी १९६० पासून ‘माहेर’, ‘मेनका’ आणि ‘जत्रा’मध्ये प्रकाशित झालेल्या उत्तम कथा, लेख, किस्से, विनोद आणि इतर साहित्याची श्राव्य स्वरूपात पुनर्निर्मिती ‘मेनका क्लासिक्स’द्वारे करण्यात येत आहे. हे करत असताना पूर्वप्रकाशित साहित्याच्या मूळ स्वरूपाला कोणताही धक्का पोचू नये याची विशेष खबरदारी घेण्यात येत आहे.  एका अर्थी, गेल्या सहा दशकांचा हा अमूल्य असा ठेवा आहे. त्यामुळेच आज या साहित्याचा आस्वाद घेत असताना, सामाजिक धारणांमध्ये, कायद्यात वेळोवेळी झालेल्या बदलांचा-सुधारणांचा, वर्तमानात अभिप्रेत असलेला संदर्भ यात असेलच असे नाही, याची जाणीव श्रोत्यांनी ठेवावी, ही नम्र विनंती. कोणत्याही स्वरूपाच्या जातीय, धार्मिक, भाषिक भेदांचे किंवा अनिष्ट रूढी-परंपरांचे ‘मेनका प्रकाशन’ समर्थन करत नाही.

    शाम शिराळकर कथा: काँप्रमाईज | Katha: Compromise - EP 33

    कथा: काँप्रमाईज 
    लेखक: शाम शिराळकर 
    वाचन: ऋषिकेश निकम 
    पूर्वप्रसिद्धी: जत्रा, ऑगस्ट १९७०

    Katha: Compromise
    Author: Sham Shiralkar
    Narrator: Rishikesh Nikam 
    First Published: Jatra, August 1970 

    Team Menaka Classics
    Concept and Channel Head – Niranjan Medhekar
    Production Head – Amit Tekale
    Producer - Abhay Kulkarni
    Editing and Postproduction – Nachiket Kshire
    Curator and Project Coordinator – Mohini Wageshwari-Medhekar
    Cover Design – Kiran Velhankar, Rahul Phuge
    Branding and Promotion – Sameer Khaladkar

    Copyright – Menaka Prakashan, Publication Division of MediaNext Infoprocessors Pvt. Ltd. Pune, India
    For more details – menakaclassics@gmail.com

    To order the vintage collection of Maher, Menaka and Jatra - https://www.menakabooks.com/collections/vintage-collection

    Disclaimer
    मराठी साहित्याच्या उज्ज्वल परंपरेचा आणि शेकडो ज्ञात-अज्ञात लेखकांच्या सृजनाचा सन्मान तसंच गतस्मृतींना उजाळा ही ‘मेनका क्लासिक्स’ पॉडकास्ट्सची मुख्य उद्दिष्टं आहेत. ‘मेनका प्रकाशना’च्या स्थापनेपासून म्हणजेच १ फेब्रुवारी १९६० पासून ‘माहेर’, ‘मेनका’ आणि ‘जत्रा’मध्ये प्रकाशित झालेल्या उत्तम कथा, लेख, किस्से, विनोद आणि इतर साहित्याची श्राव्य स्वरूपात पुनर्निर्मिती ‘मेनका क्लासिक्स’द्वारे करण्यात येत आहे. हे करत असताना पूर्वप्रकाशित साहित्याच्या मूळ स्वरूपाला कोणताही धक्का पोचू नये याची विशेष खबरदारी घेण्यात येत आहे.  एका अर्थी, गेल्या सहा दशकांचा हा अमूल्य असा ठेवा आहे. त्यामुळेच आज या साहित्याचा आस्वाद घेत असताना, सामाजिक धारणांमध्ये, कायद्यात वेळोवेळी झालेल्या बदलांचा-सुधारणांचा, वर्तमानात अभिप्रेत असलेला संदर्भ यात असेलच असे नाही, याची जाणीव श्रोत्यांनी ठेवावी, ही नम्र विनंती. कोणत्याही स्वरूपाच्या जातीय, धार्मिक, भाषिक भेदांचे किंवा अनिष्ट रूढी-परंपरांचे ‘मेनका प्रकाशन’ समर्थन करत नाही. 

    Logo

    © 2024 Podcastworld. All rights reserved

    Stay up to date

    For any inquiries, please email us at hello@podcastworld.io