9. श्रीमंत होण्याचा राजमार्ग जाणून घ्यायचाय? | How to Get Rich?
‘A person can be highly educated, professionally successful and financially illiterate.’ This quote from the bestseller book 'Rich dad poor dad' stresses the need for financial literacy. Let's see how to handle personal finance in such a way that it will lead the way to prosperity.
शिक्षणात, करिअरमध्ये यशस्वी होण्याबरोबरच पर्सनल फायनान्समध्ये सक्सेसफुल कसं व्हायचं, जाणून घेऊया या एपिसोडमध्ये.
Podcast Host – Bhushan Wani, Director, Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (bhushan.wani@crescentmfd.com)
Co-host – Niranjan Medhekar, Founder, SoundsGreat NM Audio Solutions LLP.
Produced by – Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (www.crescentmfd.com)
Production and Design - SoundsGreat NM Audio Solutions LLP. (www.soundsgreat.in)
अस्विकृती - म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणुकविषयक जनजागृती हा आहे. या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे/संस्थेचे नुकसान झाल्यास क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड्सग्रेट एनएम ऑडिओ सोल्यूशन्स जबाबदार राहणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.