Logo

    prominent personality interviews

    Explore " prominent personality interviews" with insightful episodes like "लिमलेटची गोळी : डॉक्टर आनंद नाडकर्णी  Limletchi Goli : Dr. Anand Nadkarni", "लिमलेटची गोळी : केदार जाधव Limletchi Goli : Kedar Jadhav" and "लिमलेटची गोळी : अनिता दाते Limletchi Goli : Anita Date" from podcasts like ""लिमलेटची गोळी Limletchi Goli", "लिमलेटची गोळी Limletchi Goli" and "लिमलेटची गोळी Limletchi Goli"" and more!

    Episodes (3)

    लिमलेटची गोळी : डॉक्टर आनंद नाडकर्णी  Limletchi Goli : Dr. Anand Nadkarni

    लिमलेटची गोळी : डॉक्टर आनंद नाडकर्णी   Limletchi Goli : Dr. Anand Nadkarni

    लिमलेटची गोळी : डॉक्टर आनंद नाडकर्णी 

    लहान मुलांसाठी लिमलेटची गोळी म्हणजे जीव की प्राण आणि मोठ्या माणसांसाठी पटकन लहानपणात घेऊन जाणारं टाईम मशीन!लिमलेटची गोळीमध्ये आपण आज आपापल्या क्षेत्रात मोठ्या असलेल्या व्यक्तींना त्यांच्या बालपणाकडे घेऊन जाणार आहोत. लहान मुलांना या मोठ्यांच्या लहानपणीच्या गमती जमती ऐकता येतील आणि मोठ्यांना त्यांचं लहानपण आठवेल! आजी, आजोबा, आई, बाबा यांना आपापल्या लिमलेटच्या गोळीच्या आठवणी आपल्या घरातल्या लहानांना सांगाव्याशा वाटतील! *‘लिमलेटची गोळी’ च्या या भागात आपण सुप्रसिद्ध मनोविकास तज्ञ आणि लेखक डॉ. आनंद नाडकर्णी यांना लहानपणाची सफर करणार आहोत. गेल्या तीन दशकांपासून, मनोविकास आणि आरोग्य ही संकल्पना जवळ जवळ सर्व सामजिक स्तरांमध्ये पोहोचविण्याचे आणि रुजविण्याचे अत्यंत अत्यंत महत्वाचे कार्य त्यांनी केले आहे.

    कलाकार : अंजली कुलकर्णी  , डॉक्टर आनंद नाडकर्णी

    प्रकार : लिमलेटची गोळी 

    कालावधी : 00:21:37 तास

    निर्माण : स्नॉवेल क्रीएशन्स 

    Limletchi Goli : Dr. Anand Nadkarni

    Limletchi Goli is an interview series diving into the childhood memories of prominent personalities who have been doing exceptional work in their fields. In this Interview, we will explore the childhood memories of renowned Psychiatrist and Author Dr. Anand Nadkarni. For the last three decades, he has taken the concept of 'Mental Health' to almost all the social strata of society.

    Artists : Anjali Kulkarni , Dr. Anand Nadkarnee

    Genere : Limletchi Goli (For all)

    Duration : 00:21:37 hrs

    Produced By : Snovel Creations

    लिमलेटची गोळी : केदार जाधव Limletchi Goli : Kedar Jadhav

    लिमलेटची गोळी : केदार जाधव   Limletchi Goli : Kedar Jadhav

    लिमलेटची गोळी : केदार जाधव

    लहान मुलांसाठी लिमलेटची गोळी म्हणजे जीव की प्राण आणि मोठ्या माणसांसाठी पटकन लहानपणात घेऊन जाणारं टाईम मशीन. लिमलेटची गोळी मध्ये आपण आज आपापल्या क्षेत्रात मोठ्या असलेल्या व्यक्तींना त्यांच्या बालपणाकडे घेऊन जाणार आहोत. लिमलेटची गोळीच्या या भागात, आपण ऐकणार आहोत भारताचा आंतरराष्ट्रीय अष्टपैलू क्रिकेटपटू, केदार जाधव याच्या लहानपणीच्या आठवणी.

    कलाकार : केदार जाधव

    प्रकार: लिमलेटची गोळी ( सर्वांसाठी )

    कालावधी : 00:21:21 तास

    निर्माण : स्नॉवेल क्रीएशन्स 

    Limletchi Goli : Kedar Jadhav

    Limletchi goli is an interview series diving into the childhood memories of prominent personalities who have been doing exceptional work in their fields. In this Interview, we will explore the childhood memories of India's all-rounder cricketer Kedar Jadhav.

    Artists: Kedar Jadhav

    Genre : Limletchi Goli (For All)

    Duration : 00:21:21 hrs

    Produced By : Snovel Creations  

     

    लिमलेटची गोळी : अनिता दाते Limletchi Goli : Anita Date

    लिमलेटची गोळी : अनिता दाते   Limletchi Goli : Anita Date

    लिमलेटची गोळी : अनिता दाते  

    लहान मुलांसाठी लिमलेटची गोळी म्हणजे जीव की प्राण आणि मोठ्या माणसांसाठी पटकन लहानपणात घेऊन जाणारं टाईम मशीन. लिमलेटची गोळी मध्ये आपण आज आपापल्या क्षेत्रात मोठ्या असलेल्या व्यक्तींना त्यांच्या बालपणाकडे घेऊन जाणार आहोत. लिमलेटची गोळीच्या या भागात, प्रसिद्ध अभिनेत्री अनिता दाते आपल्याला तिच्या लहानपणीच्या आठवणींची सैर घडवेल. तिचं लहानपण नाशिकमध्ये गेलं. नाशिकमधल्या त्या काळच्या छोट्या छोट्या गल्ल्या, भव्य गोदावरी नदी, दही पूल, त्यावर येणारा दूध - दह्याचा, चक्क्याचा दरवळणारा गंध, अशा अनेक आठवणींना उजाळा देणारी ही मुलाखत आहे.

    कलाकार :अनिता दाते

    प्रकार : लिमलेटची गोळी 

    कालावधी : 00:33:02 तास

    निर्माण : स्नॉवेल क्रीएशन्स 

    Limletchi Goli : Anita Date

    Limletchi goli is an interview series diving into the childhood memories of prominent personalities who have been doing exceptional work in their fields. In this Interview we will explore the childhood memories of popular theatre and television actor Anita Date. She dives deep into her childhood memories of the lanes, the Godavari river, the famous Dahi pool and the aromas of milk and curd on the Dahi Pool and the people of her home town Nashik.

    Artists : Anita Date

    Genre : Limletchi Goli (For All)

    Duration : 00:33:02 hrs

    Produced By : Snovel Creations 

     

    Logo

    © 2024 Podcastworld. All rights reserved

    Stay up to date

    For any inquiries, please email us at hello@podcastworld.io