Logo

    sakal media

    Explore " sakal media" with insightful episodes like "एक रात्रीचा करोडपती | An Overnight Millionaire | Crime Unplugged (Marathi Crime Podcast)", "Sakal Unplugged with Kedar Shinde 'गर्जा महाराष्ट्र माझा..' हे गाणं घरात कधीच गायले नाहीत शाहिर साबळे...केदार शिंदेनं सांगितलं यामागचं कारण", "पहिली मराठी पॉडकास्ट समिट | First Ever Marathi Podcast Summit" and "Shet Market Trailer" from podcasts like ""क्राईम अनप्लगड | Crime Unplugged (Marathi Crime Podcast)", "Sakalchya Batmya / Daily Sakal News", "Marathi Podcast Summit Playlist" and "Shet Market"" and more!

    Episodes (4)

    एक रात्रीचा करोडपती | An Overnight Millionaire | Crime Unplugged (Marathi Crime Podcast)

    एक रात्रीचा करोडपती  | An Overnight Millionaire | Crime Unplugged (Marathi Crime Podcast)

    अनेकदा हाती असलेला पैसा लुटण्याचा मोह काही जणांना होतो आणि त्यातून घडतो मोठा गुन्हा....पण शुल्लकशा चुकीमुळे गुन्हेगार पकडला जातो आणि मग त्याच्या वाट्याला येतो तो तुरुंगवास...मात्र तो सापडेपर्यंत यंत्रणांची झोप उडालेली असते....

    आज क्राईम अनप्लग्डमध्ये जाणून घेऊयात भारतात घडलेल्या एक मोठ्या बँक राॅबरीच्या गुन्ह्यांबाबत....अशाच एका गुन्ह्यातला आरोपी एका रात्री पुरता करोडपती बनला होता...त्याचीच ही कहाणी.

    Listen to the show on Bingepods and all major audio platforms.

    Download Bingepods on iOS or Android from Apple or Google Playstore today!

     

    Sakal Unplugged with Kedar Shinde 'गर्जा महाराष्ट्र माझा..' हे गाणं घरात कधीच गायले नाहीत शाहिर साबळे...केदार शिंदेनं सांगितलं यामागचं कारण

    Sakal Unplugged with Kedar Shinde  'गर्जा महाराष्ट्र माझा..' हे गाणं घरात कधीच गायले नाहीत शाहिर साबळे...केदार शिंदेनं सांगितलं  यामागचं कारण

    शाहीर साबळे यांच्या खड्या आवाजातील 'गर्जा महाराष्ट्र..' या महाराष्ट्र गीताला राज्यगीताचा सम्मान जाहीर झाल्या निमित्तानं त्यांचा नातू आणि प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक केदार शिंदेनं गाण्या विषयीच्या काही आठवणी ईसकाळ पॉडकास्ट मुलाखतीत जागवल्या आहेत. त्यावेळी त्यानं आपल्या मनातील आनंद शेअर केलाच आहे, सोबत हे गाणं शाहिर साबळे घरी साधं गुणगुणायचे देखील नाहीत यामागच्या कारणाचा मोठा खुलासा केला आहे.

    पहिली मराठी पॉडकास्ट समिट | First Ever Marathi Podcast Summit

    पहिली मराठी पॉडकास्ट समिट | First Ever Marathi Podcast Summit

    सर्वांना सादर करत आहे! सकाळ मीडिया ग्रुप आणि आयडियाब्रू स्टुडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेले पहिले मराठी पॉडकास्ट समिट.

    या शिखर परिषदेला पॉडकास्टचे निर्माते आणि निर्माते उपस्थित होते. त्यांना विविध स्तरावर मार्गदर्शन करण्यात आले. सामग्री बनवणे, स्क्रिप्ट लेखन, संपादन, पॉडकास्टचे सूक्ष्मीकरण आणि बरेच काही.

    प्रख्यात आरजे संग्राम यांनी मुलाखतीचे पॉडकास्ट कसे करावे, पॉडकास्टवर मुलाखत घेताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात आणि तुमचा मजकूर कसा वाढवावा हे महत्त्वाचे याविषयी मार्गदर्शन केले.

    Presenting Everyone! The fisrt ever Marathi Podcast Summit organized by the joint venture of Sakal Media Group and Ideabrew Studios. 

    The summit was attended by the creators and producers of podcasts. They were guided on various levels. From content making, script writing, editing, minetization of podcasts and much more.

    Renowned RJ Sangram also gave guidance   on how to do an interview podcasts, what things should be keep in mind while taking an interview on podcasts and importanlty how to ace your content.

    Logo

    © 2024 Podcastworld. All rights reserved

    Stay up to date

    For any inquiries, please email us at hello@podcastworld.io