Logo

    systematic withdrawal plan 2023

    Explore " systematic withdrawal plan 2023" with insightful episodes like and "27. पेन्शन नाहीये? SWP आहे ना! | All about Systematic Withdrawal Plan" from podcasts like " and "फंडा म्युच्युअल फंडाचा | Funda Mutual Fundacha"" and more!

    Episodes (1)

    27. पेन्शन नाहीये? SWP आहे ना! | All about Systematic Withdrawal Plan

    27. पेन्शन नाहीये? SWP आहे ना! | All about Systematic Withdrawal Plan

    We discussed everything about Systematic Withdrawal Plan (SWP) in this episode. 

    आपल्या आधीच्या पिढ्यांना बरं होतं. आधी शिक्षण, मग नोकरी आणि त्यानंतर म्हातारपणी पेन्शन. आता नोकरीचाच पत्ता नाहीये आणि मिळाली, अगदी सरकारी नोकरी मिळाली तरी पेन्शन हा प्रकार आता इतिहासजमा झालाय. त्यामुळेच साठीनंतर काम नाही केलं तर पैसे येणार कुठून, खर्च भागणार कशातून हे प्रश्न तुम्हालाही पडतात? म्युच्युअल फंडातील सिस्टिमॅटिक विथड्रॉवल प्लॅन अर्थात् SWP हा त्यावरचा उत्तम उपाय ठरू शकतो. कसा? जाणून घेऊया या एपिसोडमध्ये.

    Podcast Host – Bhushan Wani, Director, Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (bhushan.wani@crescentmfd.com)
    Co-host – Niranjan Medhekar, Founder, SoundsGreat NM Audio Solutions LLP. 

    Produced by – Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (www.crescentmfd.com)

    Production and Design - SoundsGreat NM Audio Solutions LLP. (www.soundsgreat.in)

    अस्विकृती - म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणुकविषयक जनजागृती हा आहे. या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे/संस्थेचे नुकसान झाल्यास क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड्सग्रेट एनएम ऑडिओ सोल्यूशन्स जबाबदार राहणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.

    Logo

    © 2024 Podcastworld. All rights reserved

    Stay up to date

    For any inquiries, please email us at hello@podcastworld.io