Logo

    26. नवीन वर्षात आर्थिक संकल्प केले का? | New Year | Financial Resolutions

    mrJanuary 02, 2024
    What was the main topic of the podcast episode?
    Summarise the key points discussed in the episode?
    Were there any notable quotes or insights from the speakers?
    Which popular books were mentioned in this episode?
    Were there any points particularly controversial or thought-provoking discussed in the episode?
    Were any current events or trending topics addressed in the episode?

    About this Episode

    We discussed what financial resolutions every investor should make while celebrating the New Year.

    २०२४ हे कोरं करकरीत नवीन वर्ष सुरू झालंय. सगळं कसं फ्रेश आहे. बहुतेकांचे नियमित व्यायामाचे, डाएटचे संकल्प करूनही ते लागू करायला सुरूवातही झाली असेल. तर हा संकल्पांचा उत्साह मावळण्याआधीच काही महत्त्वाचे आर्थिक संकल्प केले तर २०२४ च नाही तर पुढची सगळीच नवीन वर्ष उत्तम सरतील. चला तर मग जाणून घेऊया २०२४ मध्ये कोणकोणते Financial resolutions करावेत याबद्दल!

    Podcast Host – Bhushan Wani, Director, Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (bhushan.wani@crescentmfd.com)
    Co-host – Niranjan Medhekar, Founder, SoundsGreat NM Audio Solutions LLP. 

    Produced by – Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (www.crescentmfd.com)

    Production and Design - SoundsGreat NM Audio Solutions LLP. (www.soundsgreat.in)

    अस्विकृती - म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणुकविषयक जनजागृती हा आहे. या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे/संस्थेचे नुकसान झाल्यास क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड्सग्रेट एनएम ऑडिओ सोल्यूशन्स जबाबदार राहणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.

    Recent Episodes from फंडा म्युच्युअल फंडाचा | Funda Mutual Fundacha

    36. Mutual Fund Investment: Regular Plans vs Direct Plans?

    When it comes to Mutual Fund investment which plans are better regular or direct, basically what's the difference between the two and how to choose a regular or a direct plan? 

    युच्युअल फंड क्षेत्राचा विचार करता अनेक ॲप्सचा पर्याय आज उपलब्ध आहे. पण दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करता म्युच्युअल फंडाचे रेग्युलर प्लॅन्स योग्य ठरतात की डायरेक्ट प्लॅन्स, मुळात हे दोन प्रकार काय असतात आणि आपल्यासाठी योग्य पर्याय कुठला हे कसं ठरवायचं, जाणून घेऊया या एपिसोडमध्ये. 

    Podcast Host – Bhushan Wani, Director, Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (bhushan.wani@crescentmfd.com)
    Co-host – Niranjan Medhekar, Founder, SoundsGreat NM Audio Solutions LLP. 

    Produced by – Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (www.crescentmfd.com)

    Production and Design - SoundsGreat NM Audio Solutions LLP. (www.soundsgreat.in)

    अस्विकृती - म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणुकविषयक जनजागृती हा आहे. या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे/संस्थेचे नुकसान झाल्यास क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड्सग्रेट एनएम ऑडिओ सोल्यूशन्स जबाबदार राहणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.

    35. FD पेक्षा जास्त रिटर्न्स? | Sectoral-Banking Mutual Fund | Marathi Podcast

    Do banking mutual funds give more returns than traditional investment options like fixed or recurring deposits, listen to this episode to know everything about these sectoral funds. 

    Podcast Host – Bhushan Wani, Director, Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (bhushan.wani@crescentmfd.com)
    Co-host – Niranjan Medhekar, Founder, SoundsGreat NM Audio Solutions LLP. 

    Produced by – Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (www.crescentmfd.com)

    Production and Design - SoundsGreat NM Audio Solutions LLP. (www.soundsgreat.in)

    अस्विकृती - म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणुकविषयक जनजागृती हा आहे. या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे/संस्थेचे नुकसान झाल्यास क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड्सग्रेट एनएम ऑडिओ सोल्यूशन्स जबाबदार राहणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.

    34. Tourism Industry | Investment Opportunities | Marathi Podcast

    India has become a hot tourist destination for foreign tourists. We discussed the tremendous growth and investment opportunities in the rising tourism and hospitality sector. 

    Podcast Host – Bhushan Wani, Director, Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (bhushan.wani@crescentmfd.com)
    Co-host – Niranjan Medhekar, Founder, SoundsGreat NM Audio Solutions LLP. 

    Produced by – Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (www.crescentmfd.com)

    Production and Design - SoundsGreat NM Audio Solutions LLP. (www.soundsgreat.in)

    अस्विकृती - म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणुकविषयक जनजागृती हा आहे. या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे/संस्थेचे नुकसान झाल्यास क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड्सग्रेट एनएम ऑडिओ सोल्यूशन्स जबाबदार राहणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.

    33. How to Build Wealth through Health?! | Marathi Podcast

    We discussed the tremendous growth potential and investment opportunities in India's healthcare and pharmaceutical sector.  

    Podcast Host – Bhushan Wani, Director, Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (bhushan.wani@crescentmfd.com)
    Co-host – Niranjan Medhekar, Founder, SoundsGreat NM Audio Solutions LLP. 

    Produced by – Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (www.crescentmfd.com)

    Production and Design - SoundsGreat NM Audio Solutions LLP. (www.soundsgreat.in)

    अस्विकृती - म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणुकविषयक जनजागृती हा आहे. या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे/संस्थेचे नुकसान झाल्यास क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड्सग्रेट एनएम ऑडिओ सोल्यूशन्स जबाबदार राहणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.

    32. Investment Opportunities in Nashik | Marathi Podcast

    Nashik has emerged as a leading manufacturing, education and real estate hub in Maharashtra. In the backdrop of the recently concluded 'Udyogvishwa' conference, we have come up with this special episode exploring investment opportunities in Nashik.

    Podcast Host – Bhushan Wani, Director, Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (bhushan.wani@crescentmfd.com)
    Co-host – Niranjan Medhekar, Founder, SoundsGreat NM Audio Solutions LLP. 

    Produced by – Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (www.crescentmfd.com)

    Production and Design - SoundsGreat NM Audio Solutions LLP. (www.soundsgreat.in)

    अस्विकृती - म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणुकविषयक जनजागृती हा आहे. या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे/संस्थेचे नुकसान झाल्यास क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड्सग्रेट एनएम ऑडिओ सोल्यूशन्स जबाबदार राहणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.

    31. Investment Opportunities in Manufacturing Field

    We discussed how India has become a land of opportunity and how to tap investment opportunities in the fast-growing field of manufacturing. 

    Podcast Host – Bhushan Wani, Director, Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (bhushan.wani@crescentmfd.com)
    Co-host – Niranjan Medhekar, Founder, SoundsGreat NM Audio Solutions LLP. 

    Produced by – Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (www.crescentmfd.com)

    Production and Design - SoundsGreat NM Audio Solutions LLP. (www.soundsgreat.in)

    अस्विकृती - म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणुकविषयक जनजागृती हा आहे. या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे/संस्थेचे नुकसान झाल्यास क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड्सग्रेट एनएम ऑडिओ सोल्यूशन्स जबाबदार राहणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.

    30. Money Mistakes in 30s | Marathi Podcast

    We discussed how to avoid various financial mistakes in 30s, during the crucial phase of midlife crisis.  

    विशी हा करिअरमध्ये धडपण्याचा काळ तर तिशी हा एकूणच आयुष्यात स्थिरावण्याचा. पण या स्थिरावण्यातूनच येणाऱ्या मिडलाईफ क्रायसिसमुळे अनेक चुकीचे आर्थिक निर्णय घेतले जाण्याची शक्यता असते. मिडलाईफमधल्या या फायनान्शियल ब्लंडर्सविषयी जाणून घेऊया या एपिसोडमध्ये. 

    Podcast Host – Bhushan Wani, Director, Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (bhushan.wani@crescentmfd.com)
    Co-host – Niranjan Medhekar, Founder, SoundsGreat NM Audio Solutions LLP. 

    Produced by – Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (www.crescentmfd.com)

    Production and Design - SoundsGreat NM Audio Solutions LLP. (www.soundsgreat.in)

    अस्विकृती - म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणुकविषयक जनजागृती हा आहे. या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे/संस्थेचे नुकसान झाल्यास क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड्सग्रेट एनएम ऑडिओ सोल्यूशन्स जबाबदार राहणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.

    घर घेण्याचं योग्य टायमिंग कोणतं? | Real Estate Investment | Right Timing

    देशाच्या जीडीपीमध्ये रिअल इस्टेट क्षेत्राचं योगदान हे सध्या ७.३ टक्के इतकं असून, २०२५ पर्यंत ते १० टक्क्यांपर्यंत तर २०४७ पर्यंत १५.५ टक्क्यांपर्यंत वाढण्याचा अंदाज वेगवेगळे अहवाल दर्शवत आहेत. त्यामुळेच राहण्यासाठी घर घेण्याचा विचार असो की सेकंड होम, रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्याचा मोह अनेकांना होतो. हा मोह रास्त असला तरी रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करताना योग्य टायमिंग कसं साधावं, काय हमखास टाळावं आणि खबरदारी घ्यायची म्हणजे नेमकं काय करायचं, जाणून घेऊया या एपिसोडमध्ये. 

    Podcast Host – Bhushan Wani, Director, Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (bhushan.wani@crescentmfd.com)
    Co-host – Niranjan Medhekar, Founder, SoundsGreat NM Audio Solutions LLP. 

    Produced by – Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (www.crescentmfd.com)

    Production and Design - SoundsGreat NM Audio Solutions LLP. (www.soundsgreat.in)

    अस्विकृती - म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणुकविषयक जनजागृती हा आहे. या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे/संस्थेचे नुकसान झाल्यास क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड्सग्रेट एनएम ऑडिओ सोल्यूशन्स जबाबदार राहणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.

    28. होममेकर्सचं अर्थनियोजन | Homemakers | Marathi Podcast

    लग्नानंतर, मूल झाल्यानंतर किंवा चॉइस म्हणून होममेकर होणाऱ्या स्त्रियांचं प्रमाण आपल्या समाजात मोठं आहे. होममेकर या थेट पैसे कमवत नसल्या तरी त्या घराचं उत्तम बजेटिंग करत निगूतीनं संसाराच्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत असतात. त्यामुळेच फायनान्शियल प्लॅनिंगमधले कोणते मंत्र-फंडे आत्मसात करायला हवेत, हे जाणून घेणं महत्त्वाचं ठरतं. 

    Podcast Host – Bhushan Wani, Director, Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (bhushan.wani@crescentmfd.com)
    Co-host – Niranjan Medhekar, Founder, SoundsGreat NM Audio Solutions LLP. 

    Produced by – Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (www.crescentmfd.com)

    Production and Design - SoundsGreat NM Audio Solutions LLP. (www.soundsgreat.in)

    अस्विकृती - म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणुकविषयक जनजागृती हा आहे. या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे/संस्थेचे नुकसान झाल्यास क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड्सग्रेट एनएम ऑडिओ सोल्यूशन्स जबाबदार राहणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.

    27. पेन्शन नाहीये? SWP आहे ना! | All about Systematic Withdrawal Plan

    We discussed everything about Systematic Withdrawal Plan (SWP) in this episode. 

    आपल्या आधीच्या पिढ्यांना बरं होतं. आधी शिक्षण, मग नोकरी आणि त्यानंतर म्हातारपणी पेन्शन. आता नोकरीचाच पत्ता नाहीये आणि मिळाली, अगदी सरकारी नोकरी मिळाली तरी पेन्शन हा प्रकार आता इतिहासजमा झालाय. त्यामुळेच साठीनंतर काम नाही केलं तर पैसे येणार कुठून, खर्च भागणार कशातून हे प्रश्न तुम्हालाही पडतात? म्युच्युअल फंडातील सिस्टिमॅटिक विथड्रॉवल प्लॅन अर्थात् SWP हा त्यावरचा उत्तम उपाय ठरू शकतो. कसा? जाणून घेऊया या एपिसोडमध्ये.

    Podcast Host – Bhushan Wani, Director, Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (bhushan.wani@crescentmfd.com)
    Co-host – Niranjan Medhekar, Founder, SoundsGreat NM Audio Solutions LLP. 

    Produced by – Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (www.crescentmfd.com)

    Production and Design - SoundsGreat NM Audio Solutions LLP. (www.soundsgreat.in)

    अस्विकृती - म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणुकविषयक जनजागृती हा आहे. या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे/संस्थेचे नुकसान झाल्यास क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड्सग्रेट एनएम ऑडिओ सोल्यूशन्स जबाबदार राहणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.

    Logo

    © 2024 Podcastworld. All rights reserved

    Stay up to date

    For any inquiries, please email us at hello@podcastworld.io