Logo

    लिमलेटची गोळी : ऋतुजा बागवे Limletchi Goli : Rutuja Bagwe

    mrMarch 10, 2023
    What was the main topic of the podcast episode?
    Summarise the key points discussed in the episode?
    Were there any notable quotes or insights from the speakers?
    Which popular books were mentioned in this episode?
    Were there any points particularly controversial or thought-provoking discussed in the episode?
    Were any current events or trending topics addressed in the episode?

    About this Episode

    लिमलेटची गोळी : ऋतुजा बागवे

    लहान मुलांसाठी लिमलेटची गोळी म्हणजे जीव की प्राण आणि मोठ्या माणसांसाठी पटकन लहानपणात घेऊन जाणारं टाईम मशीन! लिमलेटची गोळीमध्ये आपण आज आपापल्या क्षेत्रात मोठ्या असलेल्या व्यक्तींना त्यांच्या बालपणाकडे घेऊन जाणार आहोत. लहान मुलांना या मोठ्यांच्या लहानपणीच्या गमती जमती ऐकता येतील आणि मोठ्यांना त्यांचं लहानपण आठवेल! आजी, आजोबा, आई, बाबा यांना आपापल्या लिमलेटच्या गोळीच्या आठवणी आपल्या घरातल्या लहानांना सांगाव्याशा वाटतील! ‘लिमलेटची गोळी’ च्या या भागात आपण लोकप्रिय अभिनेत्री ऋतुजा बागवे हिला भेटणार आहोत. अनेक मालिका आणि चित्रपटांमधून तिने अप्रतिम अशा भुमिका केल्या आहेत. ‘अनन्या’ या नाटाकातल्या तिच्या भुमिकेचं प्रक्षकांनीच नव्हे तर समिक्षकांनी सुद्धा भरभरून कौतुक केलं. ‘लिमलेटची गोळी’ च्या या भागात ऋतुजा बागवे हिच्या लहानपणाबद्दल ऐकू या.

    कलाकार:ऋतुजा बागवे , अनिरुद्ध जोशी

    प्रकार: लिमलेटची गोळी (सर्वांसाठी)

    कालावधी:00:28:28 तास

    निर्माण : स्नॉवेल क्रिएशन्स 

    Limletchi Goli : Rutuja Bagwe

    Limletchi Goli is an interview series diving into the childhood memories of prominent personalities who have been doing exceptional work in their fields. In this part of 'Limletchi Goli' we will explore the childhood memories of multiple award winning actor Rutuja Bagwe. Rutuja Bagwe is a known theatre, film and a television actor. She is specially known for her remarkable performance in the Marathi play 'Anannya'.

    Artists:Rutuja Bagwe ,Aniruddha Joshi

    Genre:Limletchi Goli (All ages)

    Duration:00:28:28 hrs

    Produced By : Snovel Creations

    Recent Episodes from लिमलेटची गोळी Limletchi Goli

    लिमलेटची गोळी : ऋतुजा बागवे Limletchi Goli : Rutuja Bagwe

    लिमलेटची गोळी : ऋतुजा बागवे  Limletchi Goli : Rutuja Bagwe

    लिमलेटची गोळी : ऋतुजा बागवे

    लहान मुलांसाठी लिमलेटची गोळी म्हणजे जीव की प्राण आणि मोठ्या माणसांसाठी पटकन लहानपणात घेऊन जाणारं टाईम मशीन! लिमलेटची गोळीमध्ये आपण आज आपापल्या क्षेत्रात मोठ्या असलेल्या व्यक्तींना त्यांच्या बालपणाकडे घेऊन जाणार आहोत. लहान मुलांना या मोठ्यांच्या लहानपणीच्या गमती जमती ऐकता येतील आणि मोठ्यांना त्यांचं लहानपण आठवेल! आजी, आजोबा, आई, बाबा यांना आपापल्या लिमलेटच्या गोळीच्या आठवणी आपल्या घरातल्या लहानांना सांगाव्याशा वाटतील! ‘लिमलेटची गोळी’ च्या या भागात आपण लोकप्रिय अभिनेत्री ऋतुजा बागवे हिला भेटणार आहोत. अनेक मालिका आणि चित्रपटांमधून तिने अप्रतिम अशा भुमिका केल्या आहेत. ‘अनन्या’ या नाटाकातल्या तिच्या भुमिकेचं प्रक्षकांनीच नव्हे तर समिक्षकांनी सुद्धा भरभरून कौतुक केलं. ‘लिमलेटची गोळी’ च्या या भागात ऋतुजा बागवे हिच्या लहानपणाबद्दल ऐकू या.

    कलाकार:ऋतुजा बागवे , अनिरुद्ध जोशी

    प्रकार: लिमलेटची गोळी (सर्वांसाठी)

    कालावधी:00:28:28 तास

    निर्माण : स्नॉवेल क्रिएशन्स 

    Limletchi Goli : Rutuja Bagwe

    Limletchi Goli is an interview series diving into the childhood memories of prominent personalities who have been doing exceptional work in their fields. In this part of 'Limletchi Goli' we will explore the childhood memories of multiple award winning actor Rutuja Bagwe. Rutuja Bagwe is a known theatre, film and a television actor. She is specially known for her remarkable performance in the Marathi play 'Anannya'.

    Artists:Rutuja Bagwe ,Aniruddha Joshi

    Genre:Limletchi Goli (All ages)

    Duration:00:28:28 hrs

    Produced By : Snovel Creations

    लिमलेटची गोळी : गौरी नलावडे Limletchi Goli : Gauri Nalawade

    लिमलेटची गोळी : गौरी नलावडे  Limletchi Goli : Gauri Nalawade

    लिमलेटची गोळी : गौरी नलावडे

    लहान मुलांसाठी लिमलेटची गोळी म्हणजे जीव की प्राण आणि मोठ्या माणसांसाठी पटकन लहानपणात घेऊन जाणारं टाईम मशीन! लिमलेटची गोळीमध्ये आपण आज आपापल्या क्षेत्रात मोठ्या असलेल्या व्यक्तींना त्यांच्या बालपणाकडे घेऊन जाणार आहोत. लहान मुलांना या मोठ्यांच्या लहानपणीच्या गमती जमती ऐकता येतील आणि मोठ्यांना त्यांचं लहानपण आठवेल! आजी, आजोबा, आई, बाबा यांना आपापल्या लिमलेटच्या गोळीच्या आठवणी आपल्या घरातल्या लहानांना सांगाव्याशा वाटतील! ऐकू या लोकप्रिय चित्रपट, नाट्य आणि टी. व्ही. अभिनेत्री गौरी नलावडे हिच्या बालपणीचे गमतीदार किस्से !

    कलाकार : गौरी नलावडे , अनिरुद्ध जोशी 

    प्रकार : लिमलेटची गोळी (सर्वांसाठी) 

    कालावधी  :00:27:30 तास

    निर्माण : स्नॉवेल क्रिएशन्स 

    Limletchi Goli : Gauri Nalawade

    Limletchi Goli is an interview series diving into the childhood memories of prominent personalities who have been doing exceptional work in their fields. Children will enjoy the fun-filled experiences and memories of these personalities while the elders in the family may retreat in their own childhood memory lane while listening to this interview. In this Interview, we will explore the childhood memories of one of the most promising actors in Marathi Cinema, theatre, and television, Gauri Nalawade. 

    Artists: Gauri Nalawade , Aniruddha  Joshi 

    Genre : Limletchi Goli (For All)

    Duration:00:27:30 hrs

    Produced By: Snovel Creations

    लिमलेटची गोळी : ईशा केसकर Limletchi Goli : Isha Keskar

    लिमलेटची गोळी : ईशा केसकर  Limletchi Goli : Isha Keskar

    लिमलेटची गोळी  : ईशा केसकर

    लहान मुलांसाठी लिमलेटची गोळी म्हणजे जीव की प्राण आणि मोठ्या माणसांसाठी पटकन लहानपणात घेऊन जाणारं टाईम मशीन!लिमलेटची गोळीमध्ये आपण आज आपापल्या क्षेत्रात मोठ्या असलेल्या व्यक्तींना त्यांच्या बालपणाकडे घेऊन जाणार आहोत. लहान मुलांना या मोठ्यांच्या लहानपणीच्या गमती जमती ऐकता येतील आणि मोठ्यांना त्यांचं लहानपण आठवेल! आजी, आजोबा, आई, बाबा यांना आपापल्या लिमलेटच्या गोळीच्या आठवणी आपल्या घरातल्या लहानांना सांगाव्याशा वाटतील! ऐकू या लोकप्रिय अभिनेत्री ईशा केसकर हिच्या लहानपणीच्या गोष्टी.

    कलाकार:ईशा केसकर

    प्रकार : लिमलेटची गोळी 

    कालावधी : 00:36:17 तास

    निर्माण : स्नॉवेल क्रिएशन्स 

    Limletchi Goli  : Isha Keskar

    Limletchi Goli is an interview series diving into the childhood memories of prominent personalities who have been doing exceptional work in their fields. Children will enjoy the fun-filled experiences and memories of these personalities while the elders in the family may retreat in their own childhood memory lane while listening to this interview. In this Interview, we will explore the childhood memories of the famous television and film actress Isha Keskar

    Artists : Isha Keskar

    Genre : Limletchi Goli (For All)

    Duration : 00:36:17 hrs

    Produced By : Snovel Creations 

     

     

     

    लिमलेटची गोळी : मिलिंद जोशी Limletchi Goli : Milind Joshi

    लिमलेटची गोळी : मिलिंद जोशी  Limletchi Goli :  Milind Joshi

    लिमलेटची गोळी : मिलिंद जोशी 

    लहान मुलांसाठी लिमलेटची गोळी म्हणजे जीव की प्राण आणि मोठ्या माणसांसाठी पटकन लहानपणात घेऊन जाणारं टाईम मशीन! लिमलेटची गोळीमध्ये आपण आज आपापल्या क्षेत्रात मोठ्या असलेल्या व्यक्तींना त्यांच्या बालपणाकडे घेऊन जाणार आहोत. लहान मुलांना या मोठ्यांच्या लहानपणीच्या गमती जमती ऐकता येतील आणि मोठ्यांना त्यांचं लहानपण आठवेल! आजी, आजोबा, आई, बाबा यांना आपापल्या लिमलेटच्या गोळीच्या आठवणी आपल्या घरातल्या लहानांना सांगाव्याशा वाटतील! ऐकू या सुप्रसिद्ध कवी , संगीतकार आणि चित्रकार  मिलिंद जोशी  यांच्या बालपणीचे गमतीदार किस्से!

    कलाकार:अंजली कुलकर्णी,मिलिंद जोशी 

    प्रकार : लिमलेटची गोळी (सर्वांसाठी)

    कालावधी : 00:25:31 तास

    निर्माण : स्नॉवेल क्रिएशन्स

    Limetchi Goli : Milind Joshi

    Limletchi Goli is an interview series diving into the childhood memories of prominent personalities who have been doing exceptional work in their fields. Children will enjoy the fun filled experiences and memories of these personalities while the elders in the family may retreat in their own childhood memory lane while listening to this interview. In this Interview we will explore the childhood memories of music director , poet and painter  Milind Joshi.

    Artists : Anjali Kulkarni, Milind Joshi 

    Genere : Limletchee Goli (For All) 

    Duration : 00:25:31 तास

    Produced By : Snovel Creations 

    लिमलेटची गोळी : चिन्मयी सुमीत Limletchi Goli : Chinmai Sumeet

    लिमलेटची गोळी : चिन्मयी सुमीत Limletchi Goli : Chinmai Sumeet

    लिमलेटची गोळी : चिन्मयी सुमीत

    लहान मुलांसाठी लिमलेटची गोळी म्हणजे जीव की प्राण आणि मोठ्या माणसांसाठी पटकन लहानपणात घेऊन जाणारं टाईम मशीन! लिमलेटची गोळीमध्ये आपण आज आपापल्या क्षेत्रात मोठ्या असलेल्या व्यक्तींना त्यांच्या बालपणाकडे घेऊन जाणार आहोत. लहान मुलांना या मोठ्यांच्या लहानपणीच्या गमती जमती ऐकता येतील आणि मोठ्यांना त्यांचं लहानपण आठवेल! आजी, आजोबा, आई, बाबा यांना आपापल्या लिमलेटच्या गोळीच्या आठवणी आपल्या घरातल्या लहानांना सांगाव्याशा वाटतील! ऐकू या सुप्रसिद्ध नाट्य आणि चित्रपट अभिनेत्री चिन्मयी सुमीत यांच्या बालपणीचे गमतीदार किस्से!

    कलाकार:अंजली कुलकर्णी, चिन्मयी सुमीत

    प्रकार : लिमलेटची गोळी (सर्वांसाठी)

    कालावधी : 00:16:25 तास

    निर्माण : स्नॉवेल क्रीएशन्स 

    Limletchi Goli : Chinmai Sumeet  

    Limletchi Goli is an interview series diving into the childhood memories of prominent personalities who have been doing exceptional work in their fields. Children will enjoy the fun-filled experiences and memories of these personalities while the elders in the family may retreat in their own childhood memory lane while listening to this interview. In this Interview, we will explore the childhood memories of prominent Cinema and Theatre actor, Chinmayee Sumeet.

    Artists : Anjali Kulkarni, Chinmayee Sumeet

    Genere : Limletchee Goli (For All)

    Duration : 00:16:25 hrs

    Produced By : Snovel Creations 

     

     

    लिमलेटची गोळी : डॉक्टर आनंद नाडकर्णी  Limletchi Goli : Dr. Anand Nadkarni

    लिमलेटची गोळी : डॉक्टर आनंद नाडकर्णी   Limletchi Goli : Dr. Anand Nadkarni

    लिमलेटची गोळी : डॉक्टर आनंद नाडकर्णी 

    लहान मुलांसाठी लिमलेटची गोळी म्हणजे जीव की प्राण आणि मोठ्या माणसांसाठी पटकन लहानपणात घेऊन जाणारं टाईम मशीन!लिमलेटची गोळीमध्ये आपण आज आपापल्या क्षेत्रात मोठ्या असलेल्या व्यक्तींना त्यांच्या बालपणाकडे घेऊन जाणार आहोत. लहान मुलांना या मोठ्यांच्या लहानपणीच्या गमती जमती ऐकता येतील आणि मोठ्यांना त्यांचं लहानपण आठवेल! आजी, आजोबा, आई, बाबा यांना आपापल्या लिमलेटच्या गोळीच्या आठवणी आपल्या घरातल्या लहानांना सांगाव्याशा वाटतील! *‘लिमलेटची गोळी’ च्या या भागात आपण सुप्रसिद्ध मनोविकास तज्ञ आणि लेखक डॉ. आनंद नाडकर्णी यांना लहानपणाची सफर करणार आहोत. गेल्या तीन दशकांपासून, मनोविकास आणि आरोग्य ही संकल्पना जवळ जवळ सर्व सामजिक स्तरांमध्ये पोहोचविण्याचे आणि रुजविण्याचे अत्यंत अत्यंत महत्वाचे कार्य त्यांनी केले आहे.

    कलाकार : अंजली कुलकर्णी  , डॉक्टर आनंद नाडकर्णी

    प्रकार : लिमलेटची गोळी 

    कालावधी : 00:21:37 तास

    निर्माण : स्नॉवेल क्रीएशन्स 

    Limletchi Goli : Dr. Anand Nadkarni

    Limletchi Goli is an interview series diving into the childhood memories of prominent personalities who have been doing exceptional work in their fields. In this Interview, we will explore the childhood memories of renowned Psychiatrist and Author Dr. Anand Nadkarni. For the last three decades, he has taken the concept of 'Mental Health' to almost all the social strata of society.

    Artists : Anjali Kulkarni , Dr. Anand Nadkarnee

    Genere : Limletchi Goli (For all)

    Duration : 00:21:37 hrs

    Produced By : Snovel Creations

    लिमलेटची गोळी : चारूहास पंडित Limletchi Goli : Charuhas Pandit

    लिमलेटची गोळी : चारूहास  पंडित  Limletchi Goli : Charuhas Pandit

    लिमलेटची गोळी  : चारूहास  पंडित

    लहान मुलांसाठी लिमलेटची गोळी म्हणजे जीव की प्राण आणि मोठ्या माणसांसाठी पटकन लहानपणात घेऊन जाणारं टाईम मशीन. लिमलेटची गोळी मध्ये आपण आज आपापल्या क्षेत्रात मोठ्या असलेल्या व्यक्तींना त्यांच्या बालपणाकडे घेऊन जाणार आहोत. लिमलेटची गोळीच्या या भागात, आपण ऐकणार आहोत 'चिंटूकार' चारुहास पंडीत यांच्या लहानपणीच्या आठवणी.

    कलाकार : चारुहास पंडीत

    प्रकार : लिमलेटची गोळी (सर्वांसाठी)

    कालावधी : 00:30:13 तास

    निर्माण : स्नॉवेल क्रीएशन्स 

    Limletchi Goli : Charuhas Pandit

    Limletchi goli is an interview series diving into the childhood memories of prominent personalities who have been doing exceptional work in their fields. In this Interview we will explore the childhood memories of the father of the lovely cartoon charecter ' Chintoo' , Charuhas Pandit ! 

    .  Artists : Charuhas Pandit

      Genre : Limletchi Goli 

      Duration : 00:30:13 hrs

    Produced By : Snovel Creations 

     

    लिमलेटची गोळी : केदार जाधव Limletchi Goli : Kedar Jadhav

    लिमलेटची गोळी : केदार जाधव   Limletchi Goli : Kedar Jadhav

    लिमलेटची गोळी : केदार जाधव

    लहान मुलांसाठी लिमलेटची गोळी म्हणजे जीव की प्राण आणि मोठ्या माणसांसाठी पटकन लहानपणात घेऊन जाणारं टाईम मशीन. लिमलेटची गोळी मध्ये आपण आज आपापल्या क्षेत्रात मोठ्या असलेल्या व्यक्तींना त्यांच्या बालपणाकडे घेऊन जाणार आहोत. लिमलेटची गोळीच्या या भागात, आपण ऐकणार आहोत भारताचा आंतरराष्ट्रीय अष्टपैलू क्रिकेटपटू, केदार जाधव याच्या लहानपणीच्या आठवणी.

    कलाकार : केदार जाधव

    प्रकार: लिमलेटची गोळी ( सर्वांसाठी )

    कालावधी : 00:21:21 तास

    निर्माण : स्नॉवेल क्रीएशन्स 

    Limletchi Goli : Kedar Jadhav

    Limletchi goli is an interview series diving into the childhood memories of prominent personalities who have been doing exceptional work in their fields. In this Interview, we will explore the childhood memories of India's all-rounder cricketer Kedar Jadhav.

    Artists: Kedar Jadhav

    Genre : Limletchi Goli (For All)

    Duration : 00:21:21 hrs

    Produced By : Snovel Creations  

     

    लिमलेटची गोळी : चंद्रकांत कुलकर्णी Limletchi Goli : Chandrakant Kulkarni

    लिमलेटची गोळी : चंद्रकांत कुलकर्णी   Limletchi Goli : Chandrakant Kulkarni

    लिमलेटची गोळी : चंद्रकांत कुलकर्णी

    लहान मुलांसाठी लिमलेटची गोळी म्हणजे जीव की प्राण आणि मोठ्या माणसांसाठी पटकन लहानपणात घेऊन जाणारं टाईम मशीन!

    लिमलेटची गोळीमध्ये आपण आज आपापल्या क्षेत्रात मोठ्या असलेल्या व्यक्तींना त्यांच्या बालपणाकडे घेऊन जाणार आहोत. लहान मुलांना या मोठ्यांच्या लहानपणीच्या गमती जमती ऐकता येतील आणि मोठ्यांना त्यांचं लहानपण आठवेल! आजी, आजोबा, आई, बाबा यांना आपापल्या लिमलेटच्या गोळीच्या आठवणी आपल्या घरातल्या लहानांना सांगाव्याशा वाटतील! ऐकू या ज्येष्ठ नाट्य आणि चित्रपट दिग्दर्शक, अभिनेते आणि निर्माते चंद्रकांत कुलकर्णी यांच्या बालपणीचे गमतीदार किस्से!

    कलाकार :चंद्रकांत कुलकर्णी

    प्रकार : लिमलेटची गोळी ( सर्वांसाठी )

    कालावधी : 00:35:17 तास

    निर्माण : स्नॉवेल क्रीएशन्स 

    Limletchi Goli : Chandrakant Kulkarni

    Limletchi Goli is an interview series diving into the childhood memories of prominent personalities who have been doing exceptional work in their fields. Children will enjoy the fun filled experiences and memories of these personalities while the elders in the family may retreat in their own childhood memory lane while listening to this interview. In this Interview we will explore the childhood memories of prominent Cinema and Theatre Director, Actor and Producer - Chandrakant Kulkarni

    Artists : Chandrakant Kulkarni

    Genre : Limletchi Goli 

    Duration : 00:35:17 hrs

    Produced By : Snovel Creations 

    लिमलेटची गोळी : डॉ. विनय सहस्रबुद्धे Limletchi Goli : Dr. Vinay Sahasrabuddhe

    लिमलेटची गोळी : डॉ. विनय सहस्रबुद्धे  Limletchi Goli : Dr. Vinay Sahasrabuddhe

    लिमलेटची गोळी : डॉ. विनय सहस्रबुद्धे

    लहान मुलांसाठी जीव की प्राण आणि मोठ्या माणसांसाठी पटकन लहानपणात घेऊन जाणारं टाईम मशीन!

    लिमलेटची गोळीमध्ये आपण आज आपापल्या क्षेत्रात मोठ्या असलेल्या व्यक्तींना त्यांच्या बालपणाकडे घेऊन जाणार आहोत. लहान मुलांना या मोठ्यांच्या लहानपणीच्या गमती जमती ऐकता येतील आणि मोठ्यांना त्यांचं लहानपण आठवेल ! आजी, आजोबा, आई, बाबा यांना आपापल्या लिमलेटच्या गोळीच्या आठवणी आपल्या घरातल्या लहानांना सांगाव्याशा वाटतील! ऐकू या भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद म्हणजेच Indian Council for Cultural Relations चे अध्यक्ष खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे यांच्या बालपणीचे गमतीदार किस्से!

    कलाकार : डॉ. विनय सहस्रबुद्धे

    प्रकार : लिमलेटची गोळी (सर्वांसाठी) 

    कालावधी : 00:30:54 तास

    निर्माण : स्नॉवेल क्रीएशन्स 

    Limletchi Goli : Dr. Vinay Sahasrabuddhe

    Limletchi Goli is an interview series diving into the childhood memories of prominent personalities who have been doing exceptional work in their fields. Children will enjoy the fun-filled experiences and memories of these personalities while the elders in the family may retreat in their own childhood memory lane while listening to this interview. In this Interview, we will explore the childhood memories of a prominent politician, National Vice-President of the Bharatiya Janata Party, President of the Indian Council For Cultural Relations, Member of the Rajya Sabha, Dr. Vinay Sahasrabuddhe.

    Artists : Dr. Vinay Sahasrabuddhe

    Genre : Limletchi Goli (For All)

    Duration:00:30:54 hrs

    Produced By : Snovel Creations 

     

     

    Logo

    © 2024 Podcastworld. All rights reserved

    Stay up to date

    For any inquiries, please email us at hello@podcastworld.io