Logo

    Sakalchya Batmya / Daily Sakal News

    रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे.

    या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट.


    In the hustle of our daily lives, it is also important to keep a tab on whats happening around us.  News such as the petrol prices, vegetables prices, daily weather and all other things that directly impact our daily lives seem to be lost in the information overdose.

    To bring your attention to what matters, Sakal brings to you Sakal Chya Batmya. A crisp and brief podcast focused on providing you with 3 important news of the day. Along with, special features on banking, travel, lifestyle, health and entertainment for you. Subscribe Now!

    Morning news, daily news, news in marathi, sakal news 

    Produced by: Ideabrew Studios

    Millions of listeners seek out Bingepods (Ideabrew Studios Network content) every day. Get in touch with us to advertise, join the network or click listen to  enjoy content by some of India's top audio creators.
    studio@ideabrews.com

    Android | Apple

    mr1156 Episodes

    People also ask

    What is the main theme of the podcast?
    Who are some of the popular guests the podcast?
    Were there any controversial topics discussed in the podcast?
    Were any current trending topics addressed in the podcast?
    What popular books were mentioned in the podcast?

    Episodes (1156)

    Sakal Unplugged With Kashmira Kulkarni : 'WhatsApp वरील स्टेटस आणि अभिनेत्रीची मालिकेत एंट्री'

    Sakal Unplugged With Kashmira Kulkarni : 'WhatsApp वरील स्टेटस आणि अभिनेत्रीची मालिकेत एंट्री'

    मूळची सांगलीची कश्मिरा कुलकर्णी ही काव्यांजली मालिकेमुळे पुन्हा एकदा घराघरात पोहोचली आहे. अभिनयासह ज्योतिषशास्त्र, व्यवसाय या क्षेत्रांमध्येही ठसा उमटवणाऱ्या कश्मिराने तिचा प्रवास या पॉडकास्टमध्ये उलगडला आहे.

    ओबीसींचा महाएल्गार मेळावा ते मुंबईत उपचार महागणार | Marathi News Podcast

    ओबीसींचा महाएल्गार मेळावा ते मुंबईत उपचार महागणार | Marathi News Podcast

    १. भारत- अमेरिकेत करार; 31 अत्याधुनिक ड्रोन ताफ्यात येणार
    २. गर्भाशयाचा कॅन्सर कसा होतो आणि काय आहेत लक्षणे ?
    ३. ओबीसींचा महाएल्गार मेळावा
    ४. मुंबईत लोकल आणि मेल एक्स्प्रेस गाड्यांच्या वाहतुकीत बदल
    ५. मुंबईत उपचार महागणार
    6. बीडच्या सचिन धसने Under 19 वर्ल्डकपमध्ये ठोकलं शतक
    7.  कंगनाची याचिका कोर्टाने फेटाळली
    स्क्रीप्ट अँड रिसर्च - निलम पवार

    बजेट Explained ते कोर्टाच्या आवारातच पत्नीला दिला तलाक Marathi News Podcast

    बजेट Explained ते कोर्टाच्या आवारातच पत्नीला दिला तलाक Marathi News Podcast

    1. अंतरिम बजेटमधून मिळालं काय?
    2.  झारखंडमधील आघाडी सरकारचं अस्तित्व संकटात
    3. गाण्यांचा मेंदूवर सकारात्मक परिणाम
    4.  डॉक्टरांनी दिला ७ फेब्रुवारीपासून संपावर जाण्याचा इशारा
    5. कोर्टाच्या आवारातच पत्नीला दिला तलाक
    6. हवामानबदलाचा जम्मू-काश्मिरवर परिणाम
    7. तेलुगु चित्रपटांच्या रुपात चाहत्यांना मिळणार मनोरंजनाची मेजवाणी
    स्क्रीप्ट अँड रिसर्च - निलम पवार, प्रियंका चाबूकस्वार

    आज बजेटमधून सर्वसामान्यांना काय मिळणार? ते मंदिर हा पिकनिक स्पॉट नाही, उच्च न्यायालयानं दिले मोठे आदेश

    आज बजेटमधून सर्वसामान्यांना काय मिळणार? ते मंदिर हा पिकनिक स्पॉट नाही, उच्च न्यायालयानं दिले मोठे आदेश

    1.  ज्ञानवापी प्रकरणात कोर्टाचा मोठा निर्णय; मशिदीच्या तळघरात पूजा करण्याची मिळाली परवानगी
    2. आज बजेटमधून सर्वसामान्यांना काय मिळणार?
    3. नाशिकमधून हुसैफ शेखला एटीएसनं केली अटक
    4. मंदिर पिकनिक स्पॉट नव्हे, कर्नाटक उच्च न्यायालयाचे आदेश
    5.  फास्टॅगचं केवायसी अपडेट न करणाऱ्यांसाठी मोठी बातमी
    6. गिल आणि श्रेयस बाबत थोडासा संयम ठेवा- विक्रम राठोर
    7.  जात बघून मैत्री करणारा तू...", मेघा घाडगेंचा पुष्करवर संताप, किरण मानेंनीही केली टीका
    रिसर्च अँड स्क्रिप्ट- निलम पवार, प्रियंका चाबूकस्वार, युगंधर ताजणे

    मानवी मेंदूत चिप ते अशोक सराफ यांना महाराष्ट्रभूषण Marathi News Podcast

    मानवी मेंदूत चिप ते अशोक सराफ यांना महाराष्ट्रभूषण Marathi News Podcast

    1. मनोज जरांगेंचा पुन्हा अमरण उपोषण सरकारला इशारा
    2.  आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन
    3.  'न्यूरालिंक'ने पहिल्यांदाच रुग्णाच्या डोक्यात बसवली चिप!
    4.  इंडिया आघाडीची पहिल्याच दिवशी परिक्षा
    5. ट्रान्स्परन्सी इंटरनॅशनल या संस्थेचा भ्रष्टाचार निर्देशांक २०२३ प्रसिद्ध
    6.  प्रेक्षकांचे खेळाकडे नाही तर माझ्या कपड्यांकडे लक्ष...' बुद्धिबळपटू दिव्या देशमुखची पोस्ट चर्चेत
    7. अशोक सराफ यांना महाराष्ट्रभूषण
    स्क्रीप्ट अँड रिसर्च -  निलम पवार

    येत्या ७ दिवसांत देशात CAA कायदा लागू होणार ते पक्षातून काढलं तरी ओबीसींसाठी लढणार"; भुजबळांचं मोठं विधान

    येत्या ७ दिवसांत देशात CAA कायदा लागू होणार ते पक्षातून काढलं तरी ओबीसींसाठी लढणार"; भुजबळांचं मोठं विधान

    1.  गर्भाशयाच्या कर्करोगासंबंधीची लस बाजारात दाखल
    2. परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमात मोदींनी सांगितलं, परीक्षेची तयारी कशी करावी?
    3. "सरकार किंवा पक्षातून काढलं तरी ओबीसींसाठी लढत राहणार"; भुजबळांचं मोठं विधान
    4. सुप्रीम कोर्टाने जात आणि धर्माबाबत नोंदवलयं महत्त्वाचं निरीक्षण
    5.  येत्या ७ दिवसांत देशात सीएए कायदा लागू होणार, केंद्रीय मंत्र्यांचा दावा
    6. अखेर कष्टाचं चीज झालं! सरफराज खानला टीम इंडियात मिळाली संधी
    7. अँड दि फिल्मफेयर गोज टू....कोणता चित्रपट ठरला सर्वोत्कृष्ट, कोणाला मिळाला सर्वोत्तम अभिनेत्याचा पुरस्कार
    रिसर्च अँड स्क्रिप्ट - विश्वास पुरोहित, युगंधर ताजणे

    ज्ञानवापी संकुलात सापडली 55 हिंदू देवतांची शिल्पं ते टॉम हार्टलीची 'सत्ता' इंग्लंडनं केला भारताचा दारुण पऱाभव

    ज्ञानवापी संकुलात सापडली 55 हिंदू देवतांची शिल्पं ते टॉम हार्टलीची 'सत्ता' इंग्लंडनं केला भारताचा दारुण पऱाभव

    1. ज्ञानवापी संकुलात सापडली 55 हिंदू देवतांची शिल्पे; ASI सर्वेक्षण अहवालातून माहिती आली समोर
    2. टॉम हार्टलीची 'सत्ता' इंग्लंडनं केला भारताचा दारुण पऱाभव
    3. Pollution Impact: प्रदूषणाने कोमेजतेय मुलांचे मानसिक आरोग्य!
    4. पुणे आयटी मर्डर....
    5. अखेर नितेश कुमारांनी शपथ घेतलीच, नवव्यांदा झाले बिहारचे मुख्यमंत्री
    6. युद्धाची झळ सोसली असतानाही युक्रेनमध्ये बोकाळलाय, भ्रष्टाचार
    7. नोएडामधील फिल्म सिटीसाठी बोली लावणाऱ्यांच्या चार जणांच्या यादीत अक्षय कुमार

    रिसर्च अँड स्क्रिप्ट - विश्वास पुरोहित, युगंधर ताजणे

    सगे-सोयरे विषयाचा फायदा कोणाला होईल? ते बिगबॉस 17 च्या फायनलमध्ये कोण बाजी मारणार?

    सगे-सोयरे विषयाचा फायदा कोणाला होईल? ते बिगबॉस 17 च्या फायनलमध्ये कोण बाजी मारणार?

    १) मराठा आरक्षणासंबंधी सगे-सोयरे विषयाचा फायदा कोणाला होईल?

    २) बाटलीबंद पाण्यात मायक्रोप्लास्टिक्स अन् नॅनोप्लास्टिक्सचे कण; रिसर्चनं खळबळ

    ३) टीसीएस ऑनलाइन परीक्षेतल्या गोंधळांनंतर ऑक्सफोर्डकडून करार रद्द, शेअर्सवरही होणार परिणाम  

    ४) मुंबईत आज कुठे असेल मेगाब्लॉक? कशी असेल स्थिती?

    ५) रोहन बोपन्नाने इतिहास रचला; 43व्या वर्षी जिंकलं पहिलं वहिलं ग्रँड स्लॅम

    ६) अमेरिकेत दोषीला नायट्रोजनद्वारे मृत्युदंड

    ७) बिगबॉस १७च्या फायनलमध्ये कोण बाजी मारणार? फिल्मफेअरचीही उत्सुकता
    स्क्रीप्ट अँड रिसर्च - विश्वास पुरोहित, अमित उजागरे

    बिहारमध्ये होणार मोठा राजकीय भुकंप ते जरांगेंच्या भूमिकेवर सरकार काय निर्णय घेणार?

    बिहारमध्ये होणार मोठा राजकीय भुकंप ते जरांगेंच्या भूमिकेवर सरकार काय निर्णय घेणार?

    १. जरांगेंच्या भूमिकेवर सरकारची काय निर्णय घेणार भूमिका?
    २. पंकजा मुंडे अन् छगन भुजबळ यांची प्रतिक्रियाही चर्चेत
    ३. बिहारमध्ये होणार मोठा राजकीय भुकंप?
    ४. सक्तीच्या सुट्टीमुळे कर्मचारी वैतागतात का, काय सांगतो रिसर्च?
    ५. रोहित शर्माचा मोठा विक्रम, गांगुलीलाही टाकलं मागे!
    ६. १ फेब्रुवारीपासून नॅशनल पेन्शन स्कीमबाबत मोठा बदल
    ७. जयंत सोमळकर दिग्दर्शित ‘स्थळ’ ठरला संत तुकाराम उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट

    सुप्रीम कोर्टात रचला गेला इतिहास ते बोपण्णा पहिल्या ग्रँड स्लॅमपासून एक पाऊल दूर

    सुप्रीम कोर्टात रचला गेला इतिहास ते बोपण्णा पहिल्या ग्रँड स्लॅमपासून एक पाऊल दूर

    1. जरांगे पाटील मराठा आरक्षण - मोर्चा - मुंबई आझाद मैदान सभा, नवा वाद
    2. लालुंच्या मुलीच्या तीन पोस्ट अन् देशभर चर्चा! बिहारमध्ये पुन्हा होणार राजकीय भूकंप?
    3. मविआच्या निमंत्रणावर प्रकाश आंबेडकरांची खरमरीत टीका
    4. सुप्रीम कोर्टात रचला गेला इतिहास! पहिल्यांदाच तीन दलित न्यायाधीश, कोण आहेत न्यायमूर्ती वराळे?
    5. कोहलीच किंग! चौथ्यांदा जिंकला ODI Cricketer Of The Year चा पुरस्कार
    6. बोपण्णाची Australian Openच्या फायनलमध्ये धडक! पहिल्या ग्रँड स्लॅमपासून फक्त एक पाऊल दूर
    7. प्रजासत्ताक दिन अन् ओटीटीवर मनोरंजनाचा मोठा धमाका - अॅनिमल - सॅम बहादूर रिलीज
    स्क्रीप्ट अँड रिसर्च - युगंधर ताजणे आणि अमित उजागरे

    INDIA आघाडीत बिघाडी? ममताजींचा 'एकला चलो रे'चा नारा ते Amazon ला 290 कोटी रुपयांचा दंड काय आहे कारण?

    INDIA आघाडीत बिघाडी? ममताजींचा 'एकला चलो रे'चा नारा ते Amazon ला 290 कोटी रुपयांचा दंड काय आहे कारण?

    1.  मनोज जरांगे- मराठा आरक्षण...
    2. पुण्यातल्या बड्या आयटी कंपन्याची कामगार विभागाकडे तक्रार!
    3. भारत विरुद्ध इंग्लंड पहिल्या कसोटी मालिकेला आजपासून सुरुवात
    4.  उत्तरेकडील थंड वाऱ्यांनी महाराष्ट्रावर स्वारी राज्यातील तापमानात घट  
    5. Amazon कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी ट्रॅकिंग स्कॅनर, केली मोठी कारवाई
    6.  INDIA आघाडीत बिघाडी? ममता बॅनर्जींचा बंगालमध्ये 'एकला चलो रे'चा नारा
    7.  हृतिक अन् दीपिकाचा फायटर आज होणार प्रदर्शित, ओटीटीवरही प्रेक्षकांना मोठी पर्वणी

    वंध्यत्वाचा सामना करणाऱ्यांसाठी राज्य सरकारचा निर्णय ते FTII मध्ये झळकले वादग्रस्त फलक

    वंध्यत्वाचा सामना करणाऱ्यांसाठी राज्य सरकारचा निर्णय ते FTII मध्ये झळकले वादग्रस्त फलक

    1. मनोज जरांगेच्या पदयात्रेनिमित्त पुण्याच्या वाहतूकीत बदल, आरक्षणाच्या प्रक्रियेला वेग!
    2.  इंडिया आघाडीतच 76 जागांवर थेट लढत?, पश्चिम बंगाल, केरळ व पंजाबमध्ये आघाडीची शक्यता धूसर
    3. सरकारी रुग्णालयामध्ये महात्मा फुले आरोग्य योजनेअंतर्गत घेता येणार आयव्हीएफ उपचार
    4.  FTIIमध्ये झळकले बाबरी मशिदीचे वादग्रस्त बोर्ड, आक्रमक हिंदुत्ववादी संघटनांकडून जाळण्यात आले बॅनर
    5.  सोन्या-चांदीवर सरकारने वाढवले आयात शुल्क, किंमतीवर काय परिणाम होणार?
    6. भारत अन् मालदीव वाद ताजा असतानाच चीननं साधला डाव!
    7.  आता केएल राहून विकेटकिपर असणार नाही, राहुल द्रविडचे संकेत!

    आता कालचक्र बदललं.. राम मंदिर उभारलं, पुढे काय? मोदींनी सांगितला प्लॅन ते सुप्रीम कोर्टाचा एकनाथ शिंदे गटाला मोठा दणका!

    आता कालचक्र बदललं.. राम मंदिर उभारलं, पुढे काय? मोदींनी सांगितला प्लॅन ते सुप्रीम कोर्टाचा एकनाथ शिंदे गटाला मोठा दणका!

    1. ''आजपासून कालचक्र बदललं.. राम मंदिर उभारलं, आता पुढे काय?'' मोदींनी सांगितला पुढचा प्लॅन
    2. सुप्रीम कोर्टाचा एकनाथ शिंदे गटाला मोठा दणका! राहुल नार्वेकरांचा 'तो' निकाल ठरणार डोकेदुखी?
    3. राम मंदिरामुळे अयोध्येतील पर्यटनाला मिळणार चालना; सरकारची होणार इतक्या कोटींची कमाई
    4. अयोध्येपूर्वीच मेक्सिकोमध्ये झाली श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा; देशातील पहिल्या राम मंदिराचं लोकार्पण
    5. 12 वर्षांनंतर एअरटेल कंपनीचा IPO येणार; सेबीकडे कागदपत्र दाखल
    6. प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खान रुग्णालयात दाखल, गुडघ्याला अन् खांद्याला मोठी दुखापत!
    7. क्रीडाक्षेत्रातील महत्वाची बातमी - इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यातून विराट कोहली बाहेर, BCCI ने दिले कारण
    8. चर्चेतील बातमी -  "आपले रामलल्ला आता तंबूमध्ये राहणार नाहीत"; प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर PM मोदी भावूक
    रिसर्च अँड स्क्रिप्ट -- युगंधर ताजणे

    आता लक्ष्य काशी-मथुरा', काय आहे हे प्रकरण? ते व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल होतेय प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची खोटी लिंक; एक क्लिक पडेल महागात

    आता लक्ष्य काशी-मथुरा', काय आहे हे प्रकरण? ते व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल होतेय प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची खोटी लिंक; एक क्लिक पडेल महागात

    बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला....

    1.  बाबरीवर भगवा फडकवणारे कोठारी बंधू कोण होते? रस्त्यावर मारण्यात आली होती गोळी
    2.  अफगाणिस्तानमध्ये क्रॅश झालेलं विमान भारतीय नाही; DGCA ने दिली दिलासादायक माहिती!
    3. काँग्रेसला लोकसभेच्या २२ जागा मिळण्याची शक्यता! 'या' मतदारसंघासाठी शिवसेनेचा आग्रह
    4.  22 जानेवारीच्या सुट्टीविरोधात कोर्टात गेलेल्या विद्यार्थ्यांना सर्वोच्च न्यायालयानं फटकारलं! तुम्हाला तर...
    5.  व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल होतेय प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या लाईव्ह प्रक्षेपणाची खोटी लिंक; एक क्लिक पडेल महागात
    6.  'तुम्हाला खरं सांगते 'त्या' व्हिडिओमध्ये मी नाही'! नोराचाही 'डीपफेक' व्हिडिओ व्हायरल
    7. क्रीडाविषयक बातमी -  हैदराबाद की अयोध्या...; विराट कोहली आता आहे तरी कुठे? व्हिडिओ होतोय व्हायरल
    8. चर्चेतील बातमी - 'अयोध्येतील मोहीम फत्ते, आता लक्ष्य काशी-मथुरा', वकील हरी शंकर जैन म्हणाले...
    रिसर्च अंँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे

    Sakal Unplugged wih Radha Khude : गौतमी जिच्या आवाजावर थिरकते ती गायिका कोण? तीन वर्ष होती शिक्षिका

    Sakal Unplugged wih Radha Khude : गौतमी जिच्या आवाजावर थिरकते ती गायिका कोण? तीन वर्ष होती शिक्षिका

    पाटलांचा बैलगाडा, कच कच कांदा ... या गाण्यांवर थिरकत गौतमी पाटीलने अवघ्या महाराष्ट्राला वेड लावले आहे. पण या गाण्यांमधला आवाज म्हणजे पुणेजवळील एका गावातील सर्वसामान्य कुटुंबातून आलेली राधा खुडे. तिचे बालपण, गायन आणि लव्ह स्टोरीचा प्रवास जाणून घ्या सकाळ पॉडकास्टमध्ये. 

    स्मितालय'च्या विद्यार्थीनींनी नाकारली 22 जानेवारीची सुट्टी ते जपानच्या मून स्नायपरनं रचला इतिहास

    स्मितालय'च्या विद्यार्थीनींनी नाकारली 22 जानेवारीची सुट्टी ते जपानच्या मून स्नायपरनं रचला इतिहास
    1. प्रकाश आंबेडकरांचा जरांगेंना दिलेला सल्ला राजकारणात स्फोटक ठरणार
    2. स्मितालय'च्या विद्यार्थीनींनी  नाकारली 22 जानेवारीला सुट्टी
    3. लोक जमले म्हणून लोकप्रियता असं नसतं... PM मोदींना पवारांचा चिमटा
    4. थिएटरमध्ये पाहता येणार रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा!
    5. जपानच्या मून स्नायपरनं रचला इतिहास
    6. रश्मिका मंदानाचा डीपफेक व्हिडिओ बनवणारा अखेर सापडलाच!
    7. पुढील 5 वर्ष टाटांकडेच राहणार IPLची टायटल स्पॉन्सरशीप
    8. मी असेन माहित नाही पण मराठ्यांना आरक्षण मिळायला हवं; मनोज जरांगेंचे डोळे पाणावले
      स्क्रिप्ट आणि रिसर्च - निलम पवार

    रामलल्लाचं झालं पहिलं मुखदर्शन ते अंडर 19 क्रिकेट वर्ल्डकपसाठी भारत सज्ज

    रामलल्लाचं झालं पहिलं मुखदर्शन ते अंडर 19 क्रिकेट वर्ल्डकपसाठी भारत सज्ज

    १) NASA नं चांद्रयान 3 च्या विक्रम लँडरची केली विचारपूस; उत्तर काय आलं?

    २) ऐतिहासिक! चीनमध्ये माकडाचं यशस्वी क्लोनिंग.. दोन वर्षांचा झाला 'रेट्रो' 

    ३) गोड हास्य, भाळी टिळा...रामलल्लाचं झालं पहिलं मुखदर्शन! संपूर्ण छायाचित्र आलं समोर

    ४) बिल्किस बानो प्रकरणातील सर्व 11 दोषींचा विनंती अर्ज सुप्रीम कोर्टानं फेटाळला

    ५) PM मोदी देखील शंकराचार्यांप्रमाणेच...; भाजप खासदाराचं मोठं वक्तव्य

    ६) "२०२४ मध्ये पुन्हा PM मोदीच जिंकणार", अमेरिकन गायिकेची मोठी भविष्यवाणी

    ७) अंडर 19 क्रिकेट वर्ल्डकपमध्ये सहाव्यांदा विजेतेपदासाठी भारत सज्ज; आजपासून मोहिम सुरु 

    ८) मुंबईत उपोषणावर जरांगे ठाम! CM शिंदेंचं पुन्हा थांबवण्याचं आवाहन (चर्चेतील बातमी)

    स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे

    केंद्रीय कर्मचाऱ्यांचा 22 जानेवारीला हाफ डे; कोणत्या राज्यांनी जाहीर केली सुट्टी? ते ACB चौकशीनंतर राजन साळवी यांच्याविरोधात गुन्हा दाखल

    केंद्रीय कर्मचाऱ्यांचा 22 जानेवारीला हाफ डे; कोणत्या राज्यांनी जाहीर केली सुट्टी? ते ACB चौकशीनंतर राजन साळवी यांच्याविरोधात गुन्हा दाखल

    1. पाकिस्तान-इराण दोन्ही मुस्लीम देश! तरी संघर्ष का निर्माण झालाय? जाणून घ्या कारण
    2. राम मंदिर सोहळ्याला 'कोका कोला अन् हाजमोला'! काय आहे हे प्रकरण? अदानी अंबानींचही खास कनेक्शन
    3. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा 22 जानेवारीला हाफ डे; कोण-कोणत्या राज्यांनी जाहीर केलीये सुट्टी?
    4. सनातननंतर उदयनिधी यांचा राम मंदिराला विरोध; वक्तव्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता
    5.  गाडीतल्या व्हिडीओनंतर अजित पवारांचं स्पष्टीकरण; म्हणाले, आम्ही तिघेच...
    6. अयोध्या राम मंदिरात दर्शनासाठी जाणार का? पंकज त्रिपाठी स्पष्टच म्हणाले, "मी गुपचुप..."
    7. क्रीडाक्षेत्रातील महत्वाची बातमी - दोन दिग्गजांना मिळणार ब्रेक; विराट अयोध्येला जाण्यासाठी तर रोहित शर्मा...
    8. चर्चेतील बातमी -   ACB चौकशीनंतर राजन साळवी यांच्याविरोधात गुन्हा दाखल; आरोपी म्हणून पत्नी आणि मुलाचा उल्लेख
     स्क्रिप्ट अँड रिसर्च - युगंधर ताजणे

    राम मंदिराचे कुलूप कोणामुळे उघडले? जस्टीस पांडे, राजीव गांधी की काळे माकड...? ते सुशील कुमार शिंदेंना भाजपच्या मोठ्या नेत्याकडून ऑफर

    राम मंदिराचे कुलूप कोणामुळे उघडले? जस्टीस पांडे, राजीव गांधी की काळे माकड...? ते सुशील कुमार शिंदेंना भाजपच्या मोठ्या नेत्याकडून ऑफर

    1. कोविडसारख्या घातक विषाणूचा उंदरांवर सुरू आहे प्रयोग; चीनमुळे आणखी एका महामारीचा धोका?
    2. रिझर्व्ह बँक प्रभू रामाच्या चित्रासह 500 रुपयांच्या नवीन नोटा बाजारात आणणार? काय आहे सत्य
    3. राम मंदिराचे कुलूप कोणामुळे उघडले? जस्टीस पांडे, राजीव गांधी की काळे माकड...? अयोध्येचा रंजक अध्याय
    4. खर्गे, पवार, ममतांनंतर आता लालूंचाही नकार! राम मंदिर सोहळ्याला लावणार नाहीत हजेरी
    5.  नार्वेकरांच्या निकालाविरोधातील ठाकरेंच्या याचिकेवर आता २२ जानेवारीला होणार सुनावणी
    6.  राम मंदिर सोहळ्याआधी पंतप्रधान मोदींना लतादीदींची आठवण, म्हणाले.. "त्यांचा शेवटचा श्लोक.."
    7. क्रीडा क्षेत्रातील फोटो -  'काही फरक पडत नाही...', हार्दिक पांड्याने गुजरात सोडल्यानंतर मोहम्मद शमीच्या वक्तव्याने उडाली खळबळ
    8. चर्चेतील बातमी... भाजपच्या कोणत्या बड्या नेत्याने ऑफर दिली? सुशीलकुमार शिंदेंनी स्पष्टच सांगून टाकलं
    रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे

    अध्यक्ष झालो की इस्रायलचा प्रश्न चुटकीशीर सोडवेल, ट्रम्प यांची घोषणा ते ... मग कळेल शिवसेना कुणाची; उद्धव ठाकरेंचा इशारा

    अध्यक्ष झालो की इस्रायलचा प्रश्न चुटकीशीर सोडवेल, ट्रम्प यांची घोषणा ते ... मग कळेल शिवसेना कुणाची; उद्धव ठाकरेंचा इशारा

    1. पुन्हा अध्यक्षपदी निवड झाल्यास इस्रायलचा प्रश्न चुटकीशीर सोडवणार; ट्रम्प यांचं आश्वासन
    2.  फक्त 5 वर्षांसाठी हाऊसिंग फायनान्स कंपन्यांमध्ये पैसे जमा करता येणार, RBIने नियम केले कडक
    3. ऐन जानेवारीमध्ये काश्मीर खोऱ्यातील बर्फ का झाला गायब? कारण आले समोर
    4. रनवेवर बसून प्रवाशांनी केलं जेवण; इंडिगो आणि मुंबई विमानतळाला मंत्रालयाची नोटीस, दिला गंभीर इशारा
    5.  तर ठरलं...आता राष्ट्रवादी काँग्रेस प्रकरणात 31 जानेवारीपर्यंत येणार निकाल? सुनावणी संपली
    6. बॉलीवूडचं काही खरं नाही, फिल्मफेयर अॅवॉर्ड सोहळाही गुजरातला पार पडणार!
    7. क्रीडाक्षेत्रातील महत्वाची बातमी -  IPL मुळे इशान किशनने टीम इंडियाची साथ सोडली? 'या' खेळाडूच्या आरोपाने उडाली खळबळ
    8. चर्चेतील बातमी - शिंदे, नार्वेकरांनी विना सुरक्षा यावं, मग कळेल शिवसेना कुणाची; उद्धव ठाकरेंचा इशारा

    Logo

    © 2024 Podcastworld. All rights reserved

    Stay up to date

    For any inquiries, please email us at hello@podcastworld.io