Logo

    Sakalchya Batmya / Daily Sakal News

    रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे.

    या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट.


    In the hustle of our daily lives, it is also important to keep a tab on whats happening around us.  News such as the petrol prices, vegetables prices, daily weather and all other things that directly impact our daily lives seem to be lost in the information overdose.

    To bring your attention to what matters, Sakal brings to you Sakal Chya Batmya. A crisp and brief podcast focused on providing you with 3 important news of the day. Along with, special features on banking, travel, lifestyle, health and entertainment for you. Subscribe Now!

    Morning news, daily news, news in marathi, sakal news 

    Produced by: Ideabrew Studios

    Millions of listeners seek out Bingepods (Ideabrew Studios Network content) every day. Get in touch with us to advertise, join the network or click listen to  enjoy content by some of India's top audio creators.
    studio@ideabrews.com

    Android | Apple

    mr1156 Episodes

    People also ask

    What is the main theme of the podcast?
    Who are some of the popular guests the podcast?
    Were there any controversial topics discussed in the podcast?
    Were any current trending topics addressed in the podcast?
    What popular books were mentioned in the podcast?

    Episodes (1156)

    मुंबईतल्या प्रदुषणाविरोधात पालिका आक्रमक ते सिनेप्रेमींसाठी आनंदाची बातमी!

    मुंबईतल्या प्रदुषणाविरोधात पालिका आक्रमक ते सिनेप्रेमींसाठी आनंदाची बातमी!

    १) मुंबईत वायुप्रदुषणविरोधात पालिका आक्रमक; ९०१ प्रकल्पांना काम बंद नोटीस

    २) भारतातील १०० पैकी ६ मुलांना कानाचे संक्रमण    

    ३) कल्याण रेल्वे स्टेशनवर आढळली स्फोटके!

    ४) पावसाळी गटारांसाठी सुरक्षित झाकण; डॉ. रविराज सोरटेंनी मिळवलं पेटंट

    ५)  व्हॉट्सअ‍ॅप डीपीचा स्क्रीनशॉट घेणं होणार बंद

    ६) सिनेप्रेमींसाठी आनंदाची बातमी! 'या' दिवशी 99 रुपयात पाहा चित्रपट

    ७) चौथ्या कसोटीत गावसकर, विराट अन् कांबळी सर्वांचे रेकॉर्ड यशस्वीच्या रडावर...
    स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

    पूनम पांडेच्या पोस्टमधून वेगळाच खुलासा ते IPLवर लोकसभा निवडणुकीचं सावट

    पूनम पांडेच्या पोस्टमधून वेगळाच खुलासा ते IPLवर लोकसभा निवडणुकीचं सावट

    १) तरुणीच्या दुचाकीला जीपीएस लावून पाठलाग 
    २) मराठा आरक्षण विधेयक मंजूर, पण कोर्टात टिकेल? तज्ज्ञ म्हणतात...
    ३) विजनीर्मीतीलाही बसत आहेत दुष्काळाच्या झळ
    ४) ऑस्ट्रेलियातील संशोधकांनी शोधलं सर्वात वेगाने विस्तारणारं 'ब्लॅक होल'
    ५) शेतकऱ्यांच्या पदरी निराशा! कांद्यावरील निर्यातबंदी ३१ मार्चपर्यंत कायम
    ६) आयपीएलवर लोकसभा निवडणुकीचं सावट
    ७) पूनम पांडेंच्या नव्या पोस्टमधून वेगळाच खुलासा

    स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

    सॉरी कसं बोलावं? ते चुकीचा यूटर्न घेतल्यानं तुरुंगवासाची शिक्षा

    सॉरी कसं बोलावं? ते चुकीचा यूटर्न घेतल्यानं तुरुंगवासाची शिक्षा

    १) मराठा आरक्षणासाठी आज एक दिवसाचं विशेष अधिवेशन 

    २) मुंबई-पुणे मार्गावरील शिवनेरी बस आता अटल सेतूवरून धावणार

    ३) सॉरी कसं बोलावं? यावर एका अभ्यासकानं काय म्हटलंय, ऐकुयात

    ४) चुकीचा यूटर्न घेतल्यानं झाली तुरुंगवासाची शिक्षा

    ५) "स्मॉग टॉवर्स, क्लाऊड सीडिंगनं भारतातील हवा प्रदुषणाचे प्रश्न सुटणार नाहीत" 

    ६) "हा देश एका महिलेसाठी अत्यंत कठीणए"; महिला हॉकी इंडियाच्या कोचची खंत

    ७) "मित्र घरी आले, जेवण केलं अन् मोठा धडा शिकवून गेले'! विक्रांत मेस्सीनं सांगितला अनुभव
    स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे

    कांद्यावर घालण्यात आलेली निर्यातबंदी उठली ते यशस्वीने रचला पाया, जडेजा झाला कळस! भारताचा इंग्लंडवर ऐतिहासिक विजय

    कांद्यावर घालण्यात आलेली निर्यातबंदी उठली ते यशस्वीने रचला पाया, जडेजा झाला कळस! भारताचा इंग्लंडवर ऐतिहासिक विजय

    बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा,सकाळच्या पॉडकास्टला.....

    1. मध्य रेल्वेच्या बूट पॉलिश कामगारांसाठीच्या कंत्राट प्रकरणात घोटाळा
    2.  यशस्वीने रचला पाया, जडेजाने चढवला कळस! भारताची कसोटी क्रिकेटमध्ये ऐतिहासिक कामगिरी
    3. कांद्यावर घालण्यात आलेली निर्यातबंदी उठवण्यात आलीये...
    4. मुंबई, पुण्यात पारा घसरण्याचा इशारा, हवामान विभागाची माहिती
    5. खोट्या जाहिराती करणाऱ्या क्लासेसवर होणार कारवाई
    ग्राहक संरक्षण नियामकांनी मागविल्या सूचना;
    6. समृद्धी महामार्गावरील तिसरा टप्पा लवकरच खुला होणार
    7.मारडाच्या तरुणाचं नशीब उजळलं, इन्स्टाग्रामवर रील करणारा राज झळकणार नागराज मंजुळेंच्या चित्रपटात

    गुलजार यांना ५८ वा ज्ञानपीठ पुरस्कार ते भाजीपाल्याचे दर वाढण्याची शक्यता

    गुलजार यांना ५८ वा ज्ञानपीठ पुरस्कार ते भाजीपाल्याचे दर वाढण्याची शक्यता

    1. दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचे नुकसान करु नका- जरांगेंचं शांततेचं आवाहन
    2. चिकन थाळी पेक्षा व्हेज थाळी महागली
    3. शेतकरी आंदोलनामुळे भाजीपाल्याचे दर वाढण्याची शक्यता
    4. महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळा प्रकरणात अजित पवार यांना क्लीन चीट
    5. गर्भवती महिलेवर आधी बलात्कार केला मग पेटवले
    6.  गीतकार गुलजार आणि जगद्‌गुरू रामभद्राचार्य यांना ५८ वा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर
    7. महिला बॅडमिंटन संघाने इतिहास रचला
    स्क्रीप्ट अँड रिसर्च - निलम पवार, संतोष कानडे

    धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण नाहीच! ते दिल्ली - मुंबई एक्सप्रेस वे पूर्ण होण्यासाठी एवढा वेळ का लागतोय?

    धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण नाहीच! ते दिल्ली - मुंबई एक्सप्रेस वे पूर्ण होण्यासाठी एवढा वेळ का लागतोय?

    1. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण नाहीच! मुंबई हायकोर्टाने फेटाळली याचिका
    2.  दिल्ली - मुंबई एक्सप्रेस वे पूर्ण होण्यासाठी एवढा वेळ का लागतोय?
    3.  88 किलो चांदी, सव्वा किलो सोनं...इटलीत देखील प्रॉपर्टी! सोनिया गांधींची संपत्ती ५ वर्षात किती वाढली ?
    4. लष्कराच्या ८४ हजार ५६० कोटी रुपयांच्या प्रस्तावाला संरक्षण मंत्रालयाची मंजुरी
    5. रशियात विरोधीपक्ष नेत्याचा जेलमध्ये मृत्यू! पुतीन यांचे होते कट्टर विरोधक
    6. १८ वेळेस केले प्रयत्न, ९२ वर्षे पाहिली वाट अखेर न्युझीलंडनं आफ्रिकेवर मात केलीच!
    7. एल्विशच्या पार्ट्यांमध्ये वापरलं जात होतं सापांचं विष, एफएसएलच्या रिपोर्टमधून खुलासा

    इलेक्टोरल बाँड असंवैधानिक, सुप्रीम कोर्टानं घातली बंदी ते जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांची एकुण संपत्ती माहितीये?

    इलेक्टोरल बाँड असंवैधानिक, सुप्रीम कोर्टानं घातली बंदी ते जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांची एकुण संपत्ती माहितीये?

    1. इलेक्टोरल बाँड असंवैधानिक, सुप्रीम कोर्टानं घातली बंदी; सरकारला झटका
    2. जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांची एकुण संपत्ती माहितीये?
    3. राजस्थानच्या संत्रीला नागपूरची टक्कर
    4. रेल्वेमधील प्रवाशांची गर्दी कमी व्हावी, यासाठी पश्चिम रेल्वेचं मोठं पाऊल  
    5.  येरवडा जेलमधील अधिकाऱ्याला मारहाण
    6. सरर्फराजला रन आऊट केल्यानंतर जडेजा झाला भावूक, मागितली अशी माफी
    7. इलॉन मस्कची टेस्ला भारतात कधी येणार? काय आहे सरकारची पॉलीसी

    दिल्लीतील शेतकरी आंदोलन आणखी चिघळण्याची चिन्हं ते मुंबईवरुन विमान प्रवास करताय, मग खिशाला झळ बसणार?

    दिल्लीतील शेतकरी आंदोलन आणखी चिघळण्याची चिन्हं ते मुंबईवरुन विमान प्रवास करताय, मग खिशाला झळ बसणार?

    1. मुंबईवरुन जाणाऱ्या विमानांच्या तिकीटांचे दर वाढण्याची शक्यता
    2. पुण्यातल्या हवेची गुणवत्ता ढासळली!
    3. दिल्लीतील शेतकरी आंदोलन आणखी चिघळण्याची चिन्हं! दिल्लीकरांना बसतोय आंदोलनाचा फटका
    4. लग्नाच्या वरातीत घोड्यावर स्वार झाल्यानं दलित वराला शिवीगाळ अन् मारहाण
    5. नेदरलँडच्या माजी पंतप्रधानांनी पत्कारला इच्छामरणाचा मार्ग...
    6. भारताची नवी बॅडमिंटन स्टार अनमोल खाबर, पदार्पणाच्या सामन्यातच का आली चर्चेत?
    7. चोरालाही मेहनतीची कदर! 'सर, माफ करा' म्हणत दिग्दर्शकाचं राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार पदक दिलं परत; पण...

    शाहरुखमुळे सुटले ८ नौदल अधिकारी? काय आहे सत्य ते महासंस्कृती महोत्सवाची फजिती, हॅप्पीनेस इंडेक्सच्या कार्यक्रमाला मोकळ्या खुर्च्या!

    शाहरुखमुळे सुटले ८ नौदल अधिकारी? काय आहे सत्य ते महासंस्कृती महोत्सवाची फजिती, हॅप्पीनेस इंडेक्सच्या कार्यक्रमाला मोकळ्या खुर्च्या!

    1. महासंस्कृती महोत्सवाची मोठी फजिती, हॅप्पीनेस इंडेक्सच्या कार्यक्रमाला मोकळ्या खुर्च्या!  
    2. शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी केला बळाचा वापर- दिल्ली शेतकरी आंदोलन
    3. भारत विरुद्ध इंग्लंडचा तिसऱ्या कसोटी सामन्याला आजपासून सुरुवात, कुँच
    4. अखेर अशोक चव्हाण झाले भाजपवासी,  पत्रकार परिषदेत झाली 'गलती से मिस्टेक'
    5. राज्यातील जिल्हा रुग्णालये आणि मेडिकल कॉलेजेसचा लवकरच होणार कायापालट6.  नाशिकच्या माणिक नगर परिसरात एक मंदिर पाडल्यानंतर तणाव  
    7. कतारमधल्या त्या ८ नौदल अधिकाऱ्यांची सुटका शाहरुखनं केली, काय आहे सत्य?

    माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी कॉग्रेसचा 'हात' सोडला ते आज एक्सप्रेस वे दुपारी १२ ते २ या वेळेत बंद

    माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी कॉग्रेसचा 'हात' सोडला ते आज एक्सप्रेस वे दुपारी १२ ते २ या वेळेत बंद

    1.  पुढील दोन दिवसांत भूमिका स्पष्ट करणार, अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया, कॉग्रेसला 'हात' सोडला!
    2. गुलाबाला काय डिमांडच नाही! मुंबईच्या दादर मार्केटमधली काय आहे परिस्थिती?
    3.  जरांगे हेल्थ अपडेट....
    4.  एसटीच्या ताफ्यात ५,१५० एसी ई बस सामील होणारेतय. (AC Electronic)
    5. आज एक्सप्रेस वे दुपारी १२ ते २ या वेळेत बंद, काय आहे कारण?
    6. इशान किशनला 'ती' चूक भोवणार? BCCI देणार दणका, मोठ्या कारवाईची शक्यता
    7.  मिथुन चक्रवर्ती यांना रुग्णालयातून डिस्जार्ज

    ऑस्ट्रेलियाच अजिंक्य, भारताला पुन्हा एकदा हरवलं ते शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत हाय अलर्ट

    ऑस्ट्रेलियाच अजिंक्य, भारताला पुन्हा एकदा हरवलं ते शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत हाय अलर्ट

    1. शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत अतिदक्षतेचा इशारा, संयुक्त किसान मोर्चाने दिली भारत बंदची हाक
    2. भारतासाठी ऑस्ट्रेलिया अजूनही कोडचं! वर्ल्डकप फायलनमध्ये पुन्हा केला पराभव
    3. पश्चिम रेल्वेवर तीन दिवस मेगाब्लॉक; गाडयांना होणार उशीर
    4. पूर नियंत्रणासाठी चार हजार कोटींचा निधी मिळणार :  क्षीरसागर
    5. ‘ए मेरे वतन के लोगों’ सारखी गाणी गाऊन होणार ब्रेन स्ट्रोकवर उपचार, एम्सची ही नवीन थेरपी कशी काम करणार?
    6. आता इन्स्टाग्रामवर दिसणार नाही राजकीय कंटेंट.. निवडणुकीच्या आधीच झुकरबर्गचा मोठा निर्णय!
    7.  तब्बल ६४ वर्षानंतर धर्मेंद्र यांनी बदललं आपलं नाव! नेमकी काय आहे 'ती' गोष्ट?

    Sakal Unplugged With Aishwarya Shete:  ८५ किलो वजन आणि.आईचं स्वप्न; भिवंडीच्या मुलीचा प्रेरणादायी प्रवास

    Sakal Unplugged With Aishwarya Shete:  ८५ किलो वजन आणि.आईचं स्वप्न; भिवंडीच्या मुलीचा प्रेरणादायी प्रवास

    'रमा राघव' या मालिकेत रमा हे पात्र साकारणारी ऐश्वर्या शेटे मूळची भिवंडीची.  ऐश्वर्याचा बालनाट्य ते मालिकेतली लीड कलाकार हा प्रवास कसा होता, रिअल लाईफमध्ये राघव आहे का, या प्रश्नांची उत्तरं तिने  Sakal Unplugged या पॉडकास्टमध्ये दिली.

    U19 वर्ल्डकपची आज फायनल, ऑस्ट्रेलियाला हारवण्याची संधी ते लोकसभेपूर्वी लागू होणार CAA

    U19 वर्ल्डकपची आज फायनल, ऑस्ट्रेलियाला हारवण्याची संधी ते लोकसभेपूर्वी लागू होणार CAA

    १) लोकसभा निवडणुकीपूर्वी देशभरात लागू होणार CAA; भाजपला कसा होणार फायदा?

    २) समीर वानखेडेंविरोधात ईडीकडून मनी लॉन्ड्रीचा गुन्हा; सविस्तर विश्लेषण ऐका 

    ३) U19 वर्ल्डकपची आज फायनल; ऑस्ट्रेलियाला हारवण्याची भारताला संधी; कधी अन् कुठे पाहाल सामना?

    ४) राज्यातील बहुंताश भागांत तापमानात वाढ; तर विदर्भात अवकाळी पावसाचं संकट

    ५) मुंबई लोकलच्या तिन्ही मार्गांवर रविवारी ‘मेगा ब्लॉक’; प्रवाशांचे होणार हाल

    ६) 'सगेसोयऱ्यां'साठी जरांगेंचं पुन्हा उपोषण, तर परभणीत तरुणानं संपवलं जीवन

    ७) बॉक्सऑफिसवर तुफान कामगिरी करणाऱ्या 'फायटर'वरुन निर्माण झाला नवा वाद स्क्रीप्ट अँड

    रिसर्च - अमित उजागरे

    पुण्यात निखिल वागळेंवर हल्ला, कार फोडली ते शेतकऱ्यांसाठी तरुणानं विकसित केला ‘ॲगरोबो’

    पुण्यात निखिल वागळेंवर हल्ला, कार फोडली ते शेतकऱ्यांसाठी तरुणानं विकसित केला ‘ॲगरोबो’

    १) शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तरुणानं विकसित केला AI वर आधारित ‘ॲगरोबो’ 

    २) पुण्यात निखिल वागळेंवर हल्ला, कार फोडली; भाजपच्या कार्यकर्त्यांनी का घातला राडा?

    ३) अनधिकृत मदरसा उद्ध्वस्त केल्यानंतर हल्दवानीत हिंसाचार

    ४) अमरावतीत तवेवाला बाबाला लैंगिक शोषण प्रकरणी अटक

    ५) अभिषेक घोसाळकरांच्या हत्येप्रकरणी एकाला अटक, मॉरिसभाई सोबतचा नेमक वाद काय?  

    ६) हॉलिवूड स्टार ब्रॅट पिटनं माजी पत्नी अँजेलिना जोली विरोधातील खटला जिंकला

    ७) 19 वर्षाखालील भारतीय क्रिकेट संघाची वर्ल्डकपच्या फायनलमध्ये धडक

    स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे

    राज्यातील चौथीपर्यंतच्या शाळा सकाळी ९ नंतर भरणार ते अटल सेतूवर एसटी बस का जात नाहीये

    राज्यातील चौथीपर्यंतच्या शाळा सकाळी ९ नंतर भरणार ते अटल सेतूवर एसटी बस का जात नाहीये

    १) राज्यातील चौथीपर्यंतच्या शाळा सकाळी ९ नंतर भरणार; राज्य सरकारनं काढला जीआर

    २) शेतकऱ्यांचा मोर्चा दिल्लीच्या सीमांवर रोखला; पुन्हा का आलीए ही वेळ जाणून घ्या

    ३) ९ हजार कोटींच्या रस्ते, पुलांचे काम रखडणार! डिझाईन वेळेत मिळत नसल्याचा परिणाम

    ४) अटल सेतूवर एसटी बस का जात नाहीये

    ५) भारत-मॅनम्यार सीमेवरील 'मुक्त संचार' आता संपुष्टात; ड्रग्ज तस्करी, घुसखोरीला बसणार आळा

    ६) भारतातील वर्ल्डकपचे स्ट्रिमिंग करूनही डिज्नेला झाला 2613 कोटी रूपयांचा तोटा

    ७) "लग्नानंतर मी शॉर्ट्सवर फिरूही शकत नव्हते"; घटस्फोटानंतर ईशा देओलचा आरोप 

    स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे

    'बोलार्ड'मुळं व्हीलचेअर वापरणाऱ्यांना अडचण ते अमेरिकेत स्पोर्ट्स स्ट्रीमिंग कंपन्या एकत्र

    'बोलार्ड'मुळं व्हीलचेअर वापरणाऱ्यांना अडचण ते अमेरिकेत स्पोर्ट्स स्ट्रीमिंग कंपन्या एकत्र

    १) राज्याच्या ग्रामीण भागात टँकरच्या मागणीत वाढ

    २) पाकिस्तानमध्ये आज सार्वत्रिक निवडणूक

    ३) फुटपाथवरील 'बोलार्ड'मुळं व्हीलचेअर वापरणाऱ्यांना अडचण; हायकोर्टानं सरकारला फटकारलं

    ४) राष्ट्रवादी अजित पवारांकडं तर शरद पवार गटाला नवं नाव अन् पुन्हा कोर्टाची पायरी

    ५) उत्तराखंडच्या विधीमंडळात 'समान नागरी कायदा' मंजूर, 'या' आहेत तरतूदी

    ६) अमेरिकेत स्पोर्ट्स स्ट्रीमिंग करणाऱ्या तीन बड्या कंपन्या एकत्र

    ७) महेश भट्ट यांचा जगजित सिंग यांच्या दिवंगत मुलाबाबत धक्कादायक खुलासा

    स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे

    राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाकडं ते ऑस्ट्रेलियन सिनेटरनं घेतील भगवत गीते शपथ

    राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाकडं ते ऑस्ट्रेलियन सिनेटरनं घेतील भगवत गीते शपथ

    १) अजबच! ८१ वर्षाच्या वृद्धाला सोन्याची पापणी

    २) शरद पवारांना धक्का! राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाकडं

    ३) पुणे, मुंबई, नागपूरसह बड्या शहरांमध्ये पाणीसाठ्याच्या नियोजनाचं आव्हान

    ४) आयसीआयसीआय बँक-व्हिडीओकॉन बेकायदेशीर कर्जवाटप प्रकरण; कोचर दाम्पत्याला दिलासा

    ५) ऑस्ट्रेलियातील भारतीय वंशाच्या सिनेटरनं घेतील भगवत गीतेला साक्ष ठेऊन शपथ

    ६) रोहित शर्माकडून मुंबई इंडियन्सनं का हिसकावलं कर्णधारपद? कोचने केलं स्पष्ट

    ७) इम्रान खाननं बंगला सोडला, फरारी विकली, चित्रपट सोडले; काय घडलंय असं?

    स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे

    मूल दत्तक घेतलेली प्रक्रिया हायकोर्टानं केली रद्द ते  पेपर फोडणाऱ्यांना आता १ कोटींचा दंड

    मूल दत्तक घेतलेली प्रक्रिया हायकोर्टानं केली रद्द ते  पेपर फोडणाऱ्यांना आता १ कोटींचा दंड


    १) मुलं दत्तक घेताना मायेचा ओलावा महत्वाचा! हायकोर्टाचा महत्वाचा निर्णय

    २) पेपर फोडणाऱ्यांना आता ३ वर्षांच्या तुरुंगवासासह १ कोटींचा दंड

    ३) उत्तरेतील थंड हवेत घट झाल्यानं राज्यातली थंडी गायब

    ४) शिवाजीनगर कोर्ट ते स्वारगेट भुयारी मार्गाची यशस्वी चाचणी

    ५) हेरगिरीच्या संशयावरून लोकशाहीवादी ब्लॉगरला चीनी कोर्टाकडून जन्मठेपेची शिक्षा 

    ६) इंग्लंडला लोळवत टीम इंडियाची WTC पॉईंट टेबलमध्ये मोठी उडी 

    ७) झाकीर हुसेन यांच्यासह पाच कलाकारांचा ग्रॅमी सन्मान; महादेवन, राकेश चौरसिया विजेते
    स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे

    जीवघेण्या थंडीत लेहमधील नागरिक का आले रस्त्यावर ते यशस्वी अन् गिलनं केली 60 वर्षापूर्वीच्या इतिहासाची पुनरावृत्ती

    जीवघेण्या थंडीत लेहमधील नागरिक का आले रस्त्यावर ते यशस्वी अन् गिलनं केली 60 वर्षापूर्वीच्या इतिहासाची पुनरावृत्ती

    बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला....

    1. पुढील काही दिवस लसणाच्या दरात राहणार  तेजी
    2. चुकीला माफी नाही! यापुढे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्यास जामीन...; विधी आयोगाची मोठी शिफारस
    3. जीवघेण्या थंडीत लेहमधील नागरिक का उतरले रस्त्यावर, नेमकं काय आहे कारण?
    4. एकट्या गेमिंग क्षेत्राकडून देशाला मिळाला १४ हजार कोटींचा ‘जीएसटी’;  
    5. चिपळूण-पनवेल,पनवेल-रत्नागिरी अनारक्षित मेमू स्पेशल ट्रेन,  ३१ मार्च पर्यत दर रविवारी धावणार
    6. पतौडी-कुंदरननंतर... यशस्वी अन् गिलनं केली 60 वर्षापूर्वीच्या इतिहासाची पुनरावृत्ती
    7. अक्षयच्या पाठोपाठ आता शाहिद साकारणार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका, दिग्दर्शकासोबत सुरुये चर्चा

    प्रोटॉन बीम थेरपी ते ओबीसी समाजाचं आरक्षण धोक्यात Marathi News Podcast

    प्रोटॉन बीम थेरपी ते ओबीसी समाजाचं आरक्षण धोक्यात Marathi News Podcast

    १. पूनम पांडेंने केला स्वत:च्याच मृत्यूचा स्टंट
    २. गणपतराव गायकवाड गोळीबार प्रकरणात १४ दिवसांची पोलिस कोठ़डी
    ३.  प्रोटॉन बीम थेरपी म्हणजे काय, भारतात ही सुविधा कुठे उपलब्ध आहे?
    ४.  ओबीसी समाजाचं आरक्षण धोक्यात-छगन भुजबळ
    ५.  पुणे-मुंबईत असणार मेगाब्लॉक
    ६. महिलांना पर्यटन व्यवसायासाठी कर्ज योजना
    ७. तब्बल ६ वर्षानंतर डाळींबाची अमेरिकेला निर्यात
    स्क्रीप्ट अँड रिसर्च - निलम पवार

    Logo

    © 2024 Podcastworld. All rights reserved

    Stay up to date

    For any inquiries, please email us at hello@podcastworld.io