Logo

    marathi news

    Explore " marathi news" with insightful episodes like "Tur Market: तूर आयात यंदा खरचं वाढेल का? | Agrowon", "जर्मनीतल्या काळ्याकुट्ट मधाची कहाणी | Agri Unplugged", "Sakal Unplugged with Kedar Shinde 'गर्जा महाराष्ट्र माझा..' हे गाणं घरात कधीच गायले नाहीत शाहिर साबळे...केदार शिंदेनं सांगितलं यामागचं कारण", "सरकारकडून 100 Lakh Tonnes Sugar Export ची मर्यादा|Sugar Export|ॲग्रोवन" and "सरकारचा Soybean Production Estimate उद्योगाला मान्य नाही | Soybean Production | ॲग्रोवन" from podcasts like ""Shet Market", "Shet Market", "Sakalchya Batmya / Daily Sakal News", "Shet Market" and "Shet Market"" and more!

    Episodes (5)

    Tur Market: तूर आयात यंदा खरचं वाढेल का? | Agrowon

    Tur Market: तूर आयात यंदा खरचं वाढेल का? | Agrowon

    देशातील बाजारात तुरीचे दर तेजीत आहेत. देशातील उत्पादन घटल्यानं बाजाराला आधार मिळत आहे. त्यामुळं केंद्र सराकरनं आयात करून पुरवठा वाढवण्याचं उद्दीष्ट ठेवलं. वर्षभरात १० लाख टन तूर आयात केली जाईल, असे केंद्रीय अन्न मंत्रालयाच्या सचिवांनी सांगितले. मग खरचं सरकारला एवढी तूर आयात करता येईल का? आफ्रिकेत तूर लागवड आणि पिकाची स्थिती काय आहे? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

    जर्मनीतल्या काळ्याकुट्ट मधाची कहाणी | Agri Unplugged

    जर्मनीतल्या काळ्याकुट्ट मधाची कहाणी | Agri Unplugged

    जर्मनीतील श्वार्त्सवाल्डचा मध हे येथील एक खास उत्पादन आहे. तो पेटीत ठेवलेल्या पाळीव मधमाशांकडूनच निर्माण केला जातो पण तो डांबरासारखा काळाकुट्ट, अपारदर्शी आणि घणसर असतो. हा मध जर्मन लोक आवडीने खातात. काहींच्या मते तर त्यात विशेष औषधी गुणधर्म असतात.

    Honey from the Black Forest in Germany is a special product. It is produced by honeybees kept in boxes but it is black, opaque and dense like tar. Germans love to eat this honey. They believe it has special medicinal properties as well.

    डॉ. आनंद कर्वे

    Sakal Unplugged with Kedar Shinde 'गर्जा महाराष्ट्र माझा..' हे गाणं घरात कधीच गायले नाहीत शाहिर साबळे...केदार शिंदेनं सांगितलं यामागचं कारण

    Sakal Unplugged with Kedar Shinde  'गर्जा महाराष्ट्र माझा..' हे गाणं घरात कधीच गायले नाहीत शाहिर साबळे...केदार शिंदेनं सांगितलं  यामागचं कारण

    शाहीर साबळे यांच्या खड्या आवाजातील 'गर्जा महाराष्ट्र..' या महाराष्ट्र गीताला राज्यगीताचा सम्मान जाहीर झाल्या निमित्तानं त्यांचा नातू आणि प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक केदार शिंदेनं गाण्या विषयीच्या काही आठवणी ईसकाळ पॉडकास्ट मुलाखतीत जागवल्या आहेत. त्यावेळी त्यानं आपल्या मनातील आनंद शेअर केलाच आहे, सोबत हे गाणं शाहिर साबळे घरी साधं गुणगुणायचे देखील नाहीत यामागच्या कारणाचा मोठा खुलासा केला आहे.

    सरकारकडून 100 Lakh Tonnes Sugar Export ची मर्यादा|Sugar Export|ॲग्रोवन

    सरकारकडून 100 Lakh Tonnes Sugar Export ची मर्यादा|Sugar Export|ॲग्रोवन

    भारतातून ८५ लाख टन साखर निर्यातीचे करार झाले. तर त्यापैकी जवळपास ७१ लाख टनांची निर्यातही झाली आहे. ही निर्यात सरकारच्या अनुदानाशिवाय होत आहे. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातील मागणी मजबूत आहे. असे असतानाही सरकारने साखर निर्यातीवर १०० लाख टनांची मर्यादा लावली. सरकारने हा निर्णय का घेतला? पाहुयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून. 

    सरकारचा Soybean Production Estimate उद्योगाला मान्य नाही | Soybean Production | ॲग्रोवन

    सरकारचा Soybean Production Estimate उद्योगाला मान्य नाही | Soybean Production | ॲग्रोवन

    केंद्र सरकारने नुकत्याच प्रसिध्द केलेल्या तिसऱ्या अंदाजात सोयाबीन उत्पादन १३८ लाख टनांवर पोचल्याचा अंदाज व्यक्त केला. मात्र उद्योगाला हा अंदाज मान्य नाही. साॅल्व्हेंट एक्सट्राक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात एसईएलाही सोयाबीन उत्पादन यापेक्षा कमीच असल्याचे म्हटले आहे. मग एसईएच्या मते देशात सोयाबीन उत्पादन किती झाले? ऐकूयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून. 

    Logo

    © 2024 Podcastworld. All rights reserved

    Stay up to date

    For any inquiries, please email us at hello@podcastworld.io